TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. कल्याणी नागूलकर व सचिव पदी प्रा. क्षमा सराफ यांची निवड

vijay waghmare by vijay waghmare
August 8, 2025
in क्रीडा, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि. ८ प्रतिनिधी – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 16 ऑगस्ट 2025 रोजी कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान (सागर पार्क) जळगाव येथे युवतींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. युवतींच्या दहीहंडीचे यंदा १७ वे वर्ष असून दहीहंडी सारख्या मोठ्या उत्सवात पुरूषांप्रमाणे युवतींचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही दहींहंडी सुरू करण्यात आली आहे. मानवी मनोरे बनविणे या क्रीडा प्रकाराला महाराष्ट्र शासनातर्फे साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही एकमेव युवतींची दहीहंडी साजरी होत असते.

सदर दहीहंडी उत्सवाची समिती सर्वानुमते गठीत करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी डॉ. कल्याणी नागूलकर व सचिव पदी प्रा. क्षमा सराफ यांची निवड करण्यात आली आहे.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

समस्त कार्यकारीणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष डॉ. कल्याणी नागूलकर, उपाध्यक्ष डॉ. अनिता पाटील, लेफ्टनंट डॉ. हेमाक्षी वानखेडे, डॉ.कल्याणी मोहरील, सचिव प्रा. क्षमा सराफ, स्वागत समिती प्रमुख डॉ. सोनाली महाजन, लिना पवार, खजिनदार निलम जोशी, सहसचिव हर्षाली चौधरी, संध्या कांकरीया, प्रसिद्धी प्रमुख यामिनी कुळकर्णी, सदस्या चेतना नन्नवरे, प्रा. श्रीया कोगटा, क्रिस्टाबेल परेरा यांची निवड करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
Next Post

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे संस्थापक सर सोरबजी पोचखानवाला यांची 144 वी जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपा खासदाराच्या कथित सेक्स व्हिडिओमुळे गुजरातमध्ये खळबळ !

August 14, 2021

कोरोनाच्या लसीवरून देशाचे विभाजन करण्याची तयारी सुरु आहे का? ; शिवसेनेचा भाजपला सवाल

October 23, 2020

धरणगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात भगवान श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !

March 30, 2023

Gold-Silver Price Today : जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

February 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group