TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डेटा एन्ट्री ऑपरेटरचा थेट जळगाव विद्यापीठात कुलसचिव !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 21, 2022
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) केवळ डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि प्रोग्रॅमर पदाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला थेट मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पुढे हाच व्यक्ती जळगाव विद्यापीठात कुलसचिव पदापर्यंत जाऊन पोहोचला. यानिमित्ताने मुंबई विद्यापीठात उप-कुलसचिव पदाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाल्याचे समोर आले आहे. याबाबतचे वृत्त ‘दैनिक सकाळ’ने दिले आहे.

‘दैनिक सकाळ’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मुंबई विद्यापीठात २०११-१२ दरम्यान विनोद पाटील यांची विद्यापीठात परीक्षा नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती; त्यावेळी पाटील यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून ४ वर्षे ७ महिने आणि प्रोग्रॅमर म्हणून ११ वर्षे ६ महिने अनुभव होता. हा अनुभव उप-कुलसचिव पदासाठी अनुभव प्रमाणसंहिता १९८४ च्या तरतुदीनुसार समकक्ष नाही, असा स्पष्ट शेरा विद्यापीठात झालेल्या विविध पदांच्या नियुक्ती अहवालात दिला आहे. हा अहवाल हाती लागल्याचा दावा वृत्तामध्ये ‘सकाळ’ने केला आहे. तसेच या अहवालात अनेक आक्षेप नोंदविण्यात आल्याचेही म्हटले आहे. मुंबई विद्यापीठाने पाटील यांच्याप्रमाणे टंकलेखक, डेटा एन्ट्री ऑपरेटर आदी पदांवरील व्यक्तींचीही उप-कुलसचिव पदावर नियुक्ती केली आहे. याची चौकशी करण्याची मागणी माजी सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी केली.

READ ALSO

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

मुंबई विद्यापीठाने उप-कुलसचिव पदासाठी आवश्यक असलेला अनुभव आणि नियमावली धाब्यावर बसविली आहे. विद्यापीठाने अनेक टंकलेखक, लघुलेखक, खासगी कंपनीतील लिपिक- संगणक अधिव्याख्याता, मुख्याध्यापक, मानधन तत्त्वावरील जिल्हा प्रकल्प अधिकारी, समन्वयक, लेखा सहायक, असा अनुभव असलेल्या तब्बल १८ जणांना उप-कुलसचिवपदी नियुक्ती केली आहे. तर २०११-१२ मध्ये मी मुंबई विद्यापीठात परीक्षा नियंत्रक म्हणून रुजू होताना माझ्याकडे प्रोग्रॅमर पदाचा अनुभव होता, शिवाय हे पद वर्ग-एकमध्ये होते. मी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र त्यानंतर सादर केले असल्याची प्रतिक्रिया जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव विनोद पाटील यांनी दिली आहे.

दुसरीकडे कुलसचिवपदी विनोद पाटील यांची झालेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता आणि अॅड. कुणाल पवार यांनी केली होती.  यासंदर्भात श्री. गुप्ता यांनी कुलगुरु वी.एल. माहेश्वरी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. जळगाव सत्र न्यायालयातील चौथे सहाय्यक दिवाणी न्यायालयात आरसीसी क्रं. 610 / 2006 नुसार विनोद पाटील यांच्याविरुद्ध दावा दाखल करण्यात आला आहे. विनोद पाटील यांच्याविरुद्ध समन्स काढण्यात आले त्यांनी परीक्षा विभागात अफरातफरी करुन संगणकाचा पासवर्ड बदलून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे समजल्याचे दीपककुमार गुप्ता यांनी दिलेल्या पत्रात म्हटले होते. या भ्रष्टाचाराची चौकशी न करता त्यांना कुलसचिवपदी नियुक्ती देण्यात आली असल्याचे गुप्ता यांनी कुलगुरु आणि राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटले होते. विनोद पाटील यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये इंजीनियरिंग विभागातील मेकॅनिकल ब्रँचच्या सुमारे 200 ते 250 विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण केल्याचा आरोप आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : धरणगावातील बोगस बंगाली डॉक्टर आरोग्य विभागाच्या रडारवर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज कुंद्रानं बनवले ११९ अश्लिल चित्रपट ; आरोपपत्रात खुलासा

September 19, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जानेवारी 2024 !

January 14, 2024

गुजरातमध्ये बिपरजॉयचा हाहा:कार, 5 ठार ; राजस्थानमध्ये पोहोचले !

June 16, 2023

डोक्यात धारदार हत्याराने वार, बापानेच केला मुलाचा निर्घृण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

September 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group