TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 2 मे 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : मेष राशीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भावंडांशी वाद होण्याची शक्यता असल्याने संयमाने वागा. घरात थोडे वादावादीचे प्रश्न उद्भवले तरी जास्त मनावर न घेता समजुतीचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. आज तुमच्यासाठी काम करण्यासाठी योग्य वेळ असेल. तुम्हाला करिअरच्या सुवर्ण संधी मिळतील.

वृषभ : वृषभ राशीला आज प्रकृतीची काळजी घेत आणि खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरी- व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रसिद्धी आणि पराक्रम वाढवणारा दिवस आहे. महिलांना मनाप्रमाणे वागण्यास सुखद काळ आहे. आज तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहून त्यांच्यापासून दूर राहावे लागेल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : मिथुन राशीला आजचा दिवस चांगला आहे. तसेच भागीदारीतील व्यवसायात फायदा होणार आहे. काही योजना रखडल्या तर त्या पुन्हा सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे. भरपूर सुख आणि आराम मिळेल. महिलांचा आज खर्च जास्त होईल. आज तुमच्या व्यक्तिमत्त्वातही थोडे बदल करावे लागतील. आपले घर, कार्यालय पवित्र ठेवण्याकडे लक्ष द्या.

कर्क : कर्क राशींनी आज सांभाळून राहण्याची गरज आहे. आजचा दिवस परिश्रम आणि मेहनत करण्याचा आहे. व्यवहारात कोणतीही गफलत करू नका. प्रेम प्रकरणांमध्ये आपली बाजू मांडायला हरकत नाही. त्यामध्ये धाडस दाखवणार आहात. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल नाहीतर तुम्हाला नंतर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल.

सिंह : सिंह राशीला आजचा दिवस उत्तम आहे. व्यवसायात लाभाचे योग आहेत. घरातील समस्यांपासून सुटका होणार आहे. कोणत्याही वादात मत व्यक्त करू नका. ज्यांना मणक्याचा आणि हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी वेळीच उपचार घ्यावेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली बातमी मिळू शकते.

कन्या : कन्या राशीला आज घरात अडकून राहावे लागेल. चंद्र चतुर्थात असल्याने घरातील कामे वाढणार आहेत. तसेच नोकरी व्यवसायात महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मनाचा दिलदारपणा दाखवलात तर सौख्याची दारे खुली होतील. आज तुम्हाला तुमच्या कामात खूप जोश आणि उत्साह जाणवेल. तुमच्या कामात सफलता मिळेल.

तुळ : आज तुमच्या धैर्य आणि शौर्य वाढ होणार आहे. उत्साहाच्या भरात कोणतेही काम ओढवून घेऊ नका, अन्यथा त्यात वेळेचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. तुमच्या बुद्धीला आव्हान देणारी क्षेत्रे तुम्हाला खुणावतील. आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडेही लक्ष द्यावे लागेल. तुम्हाला थोडी विश्रांती घ्यावी लागेल.

वृश्चिक : आजचा दिवस लाभाचा आहे. कार्यक्षेत्रात सामंजस्याची भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे अधिकारी आणि कनिष्ठाचे सहकार्य मिळणार आहे. घरासाठी काही पैसा खर्च करावा लागेल पण त्याचा त्रास वाटणार नाही. आज तुम्ही कामात खूप व्यग्र राहाल. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला समर्पणाने काम करावे लागेल.

धनु : आजचा दिवस संमिश्र असेल. प्रभावी वाणीमुळे महत्त्वाच्या कामात यश मिळणार आहे. तसेच आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. जोडीदाराच्या मनाप्रमाणे वागाल त्यामुळे घरातील वातावरण हे आनंदी उत्साही राहील. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात आणि तुम्हाला खूप आर्थिक सुख आणि समृद्धी मिळेल.

मकर : आज खर्चाकडे लक्ष देण्याची गरज आहे. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ घातला तरच गुंतवणुकीचा विचार करता येणार आहे. आजच्या दिवसात कोणताही अनाठायी खर्च करू नका. पैसा मिळेल परंतु त्याला अनेक वाटा फुटतील तेव्हा तज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करायला हरकत नाही. आज तुम्हाला तुमचे काम पूर्ण करण्यासाठी तुमच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करावा लागेल.

कुंभ : आजचा दिवस फायद्याचा असेल. आर्थिक उन्नतीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. जुन्या मित्राची भेट होऊ शकते. विरोधकांपासून सावध राहवे लागेल. महिलांचा स्वाभिमान सुखावेल अशा घटना घडतील. तुम्हाला तुमच्या भागीदारांसोबत चांगली तडजोड करावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा पाठिंबा घ्यावा लागेल.

मीन : आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. अधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. रखडलेली प्रशासकीय कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात थोडी चिकाटी आणि निग्रही वृत्ती दाखवली तर बरीच कामे मार्गी लागतील. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संयम राखावा लागेल. तुमच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

भीम आर्मी, आदिवासी टायगर सेनेचा करणदादा पाटील यांना पाठिंबा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा रास्तारोको !

September 24, 2024

वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा

September 18, 2021

‘तुम्ही तेव्हाच आमच्याशी लव्ह मॅरेज केलं असतं तर… गुलाबराव पाटलांचा महाजनांना टोला !

February 20, 2021

कौन बनेगा करोडपतीमध्ये लॉटरी लागल्याचे सागत पारोळा येथील महिलेची फसवणूक ; इतक्या लाखांचा घातला गंडा

February 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group