TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 7 मे 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 7, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस चांगला जाईल. आपला उत्साह व उमेद वाढणार आहे, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज दुसऱ्याला ज्ञान देणं टाळा. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तुमची दैनंदिन कामे तुम्ही मार्गी लावू शकणार आहात. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आज कमी होईल. आज तुम्हाला कठोर परिश्रम आणि संघर्षाचा सामना करावा लागू शकतो.

वृषभ : व्यावसायिकांनी व्यवसायात थोडं सावध असलं पाहिजे. मनोबल कमी असणार आहे. आज काहींना मानसिक उद्विग्नता राहणार आहे. कामाचा ताण राहणार आहे. आज तुम्ही तुमच्या बिझनेस पार्टनरशी व्यवहाराच्या गोष्टी बोलू शकता. प्रवास शक्यतो आज नकोत. आज आपली दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही थोडे चिंतेत राहू शकता. त्यामुळे आज तुम्हाला तुमचे मन शांत ठेवण्याची गरज आहे.

READ ALSO

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मिथुन : मेहनतीच्या जोरावर तुम्ही आज यश मिळवू शकता.आज आपल्याला आर्थिक कामासाठी अनुकूलता लाभणार आहे. काहींना विविध लाभ होतील.आज तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. आज तुम्ही तुमच्या बिझनेस पार्टनरशी व्यवहाराच्या गोष्टी बोलू शकता. मनोबल उत्तम राहील. वैयक्तिक नातेसंबंधांसाठीही आजचा दिवस अतिशय शुभ राहील. आज तुमच्या आरोग्याबाबत कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही.

कर्क : आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, पण गाडी चालवताना जरा सावध राहा. अनेक बाबतीत आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. आज तुमच्या करिअरमध्ये बरीच सुधारणा होऊ शकते. दैनंदिन कामात आपल्याला सुयश लाभेल. तुमच्यामध्ये सकारात्मकता निर्माण होईल. तुम्हाला नोकरीत यश मिळेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही अविस्मरणीय क्षण अनुभवता येतील. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील.

सिंह : रासायनिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना थोडं सावध राहावं लागेल. उत्साही राहाल. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आज तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. काहींना अनपेक्षितपणे प्रवासाचे योग येणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. व्यावसायिकांना आज तोटा सहन करावा लागू शकतो. जिद्दीने व चिकाटीने राहणार आहात. आज तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन गुंतवणूक करणे टाळा.

कन्या : जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर तुमचं नातं थोडं तणावाचं असू शकतं. आज आपली एखाद्या बाबतीत चिडचिड होणार आहे. आज तुम्ही तुमच्या प्रियकराशी उद्धटपणे बोलू नका. मनोबल कमी राहील. स्वास्थ्य व सौख्याचा अभाव राहील. कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन आज नको. आज अनावश्यक गोष्टींचा ताण घेऊ नका. प्रवास शक्यतो टाळावेत. तुम्ही शांत राहूनही कुटुंबातील वाद सोडवू शकता. रागामुळे तुमचे काम बिघडू शकते.

तुळ : आजचा दिवस खूप खर्चिक असेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. प्रवासाचे योग येणार आहेत. आज तुम्ही कामावर अनावश्यक कामात तुमचा वेळ घालवू शकता. आजची आपली सर्व कामे विनासायास मार्गी लागणार आहेत. वैवाहिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. संध्याकाळी ऑफिसमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. उमेदीने कार्यरत राहाल. तुम्हाला स्वतःचा आणि स्वत:च्या कृतींचा स्वीकार करण्याची क्षमता देखील वाढवावी लागेल.

वृश्चिक : व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल. काहींना विनाकारण एखादा मनस्ताप संभवतो. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस नफ्याचा असू शकतो. काहींना आज अनावश्यक खर्च संभवतात. दैनंदिन कामात त्रास व विलंब अनुभवणार आहात. व्यवसायात आपले काम पुढे नेण्यासाठी नवीन योजना राबविण्याची सुवर्णसंधी मिळेल. आज तुम्हाला तुमचे ज्ञान इतरांना समजावून सांगण्यातही यश मिळेल.

धनु : आज तुमची चांगली कमाई होईल. प्रियजनांशी सुसंवाद साधणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. आजचा दिवस सामान्य असेल. पण काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमच्या संभाषण कलेतून आपल्याला हवा तो फायदा मिळवता येईल. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने एखादी समस्या सोडवू शकणार आहात. तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल, त्यामुळे तुमच्या आहाराच्या सवयी आणि व्यायाम निरोगी ठेवा.

मकर : नातेवाईकांची घरामध्ये हजेरी लागेल. तुम्ही आशावादी राहणार आहात. तुमच्या मनोबलाच्या जोरावर आज तुम्ही अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. नातेवाईकांच्या सहवासात काळ उत्तम जाईल. प्रवास सुखकर होणार आहेत. सार्वजनिक कामात तुम्हाला मान-सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नोकरी व्यवसायात काही अनाकलनीय गोष्टी घडण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि कामाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी खूप व्यस्त असेल.

कुंभ : नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अपेक्षा बऱ्याच असल्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागेल. मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर आज तुम्ही कार्यरत राहणार आहात. महिलांनी घरातील लोकांशी सामंजस्याचे धोरण ठेवावे. तुमच्या कार्यक्षेत्रात आज तुम्हाला अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. प्रवासाचे योग संभवतात. तुम्हाला तुमच्या अभ्यासात काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक लक्ष द्यावे लागेल.

मीन : प्रेमात पडलेल्यांना जोडीदाराशी सुसंवाद साधण्यासाठी उत्तम काळ आहे. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होतील. तुमच्या उत्साही आणि आनंदी स्वभावामुळे लोकांना तुम्ही हवेसे वाटाल.आर्थिक कामांसाठी आजचा दिवस आपल्याला अनुकूल असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज तुम्हाला आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आज अभ्यासात जास्त वेळ द्यावा लागेल.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Uncategorized

कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये

July 11, 2025
Next Post

उध्दव ठाकरे यांची आज जळगावात सभा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोनक नदीवरील बंधाऱ्याचे निधीअभावी काम रखडले !

September 28, 2020

खळबळजनक : भुसावळसह अमळनेरात पूर्व वैमनस्यातून दोन तरुणांचा खून !

October 1, 2023

श्रीराम पाटलांसारखा हक्काचा माणूस दिल्लीत पाठवा : अॅड रविंद्र पाटील !

April 26, 2024

धरणगावचे इंद्रवदन सोनवणे यांची सहजिल्हा निबंधकपदी नियुक्ती !

September 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group