TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पती-पत्नी घराबाहेर, कुलूप तोडून चोरट्यांनी लांबविला लाखोंचा ऐवज !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 10, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पती ड्युटीवर गेले होते तर त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेलेल्या असल्याने घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून तब्बल २ लाख २९ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना शहरातील सुमारास महाबळ परिसरातील परिजात कॉलनीत घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील महाबळ परिसरातील पारिजात कॉलनीमध्ये महेश विनायक वाणी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर निघून गेले तर त्यानंतर त्यांच्या पत्नी घराला कुलूप लावून काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी दुपारी ११.३० ते ३ वाजेच्या दरम्यान, घराचा कडीकोयंडा व कुलूप तोडून घरातप्रवेश केला. त्यानंतर कपाटात ठेवलेले सोने चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख २९ हजारांचा मुद्देमाल चोरुन तेथून पसार पोलिसांना झाले.

READ ALSO

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

चोरट्यांनी महेश वाणी यांच्या घरातून ६० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, १५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे ५ सोन्याचे कर्णफुले, ३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या १ ग्रॅम, दीड ग्रॅम व ३.८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, १५ ग्रॅमची गळ्यातील चैन, ५ ग्रॅमची अंगठी, चांदीची कुयरी, चांदीची वाटी, चांदीच्या साखळ्या, चांदीचा गोप, जोडवे, डायमंड लावलेली ५ ग्रॅमची अंगठी, स्मार्ट वॉच, दोन मनगटी घड्याळ यासह रोख १० हजार रुपये असा एकूण दोन लाख २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.

चोरीच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी संदीप गावित, रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
Next Post

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; एरंडोल तालुक्यातील युवक जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज आढळले २८ कोरोनाबाधित !

March 28, 2021

१०th Pass Jobs : १०वी पास तरुणांना ‘नोकरी’ची सुवर्ण संधी ; लवकर अर्ज करा, पुन्हा संधी मिळणार नाही

December 29, 2021

जळगावात उद्यापासून भरणार तीन दिवसीय खान्देश करिअर महोत्सव!

April 9, 2025

धरणगाव तालुक्यात आज आढळले ६ कोरोना बाधित !

September 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group