TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, गुरुवार ३० नोव्हेंबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज विद्यार्थ्यांना शिक्षकांचा सल्ला घेऊनच कोणत्याही परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. तुम्ही घेतलेली मेहनत वाया जाणार नाही. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल.

वृषभ : आज तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, कारण त्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. दिवस हसत-खेळत जाईल. मित्रांची ऐनवेळी मदत मिळेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी किंवा नातेवाईकांसोबत पैशांची देवाणघेवाण टाळावी लागेल, अन्यथा तुमच्या नात्यात तेढ निर्माण होऊ शकते. कामानिमित्त दूरचा प्रवास संभवतो. व्यावसायिक लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी.

कर्क : व्यवसाय करणाऱ्या लोकांना भागीदारीतून सहकार्य मिळेल. मानसिक तोल सांभाळावा. अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्यावे. रागाच्या भरात आपली प्रतिमा खराब याची काळजी घ्या.  कामा निमित्त किंवा काही कारणास्तव प्रवास करावा लागेल.

सिंह : आज तुम्हाला व्यवसायात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. छोट्या व्यावसायिकांना आज रोकड कमी पडू शकते. व्यावसायिक लोकांनी सावधपणे वागावे. कोणावरही विसंबून राहू नका. आजचा दिवस शुभ फलदायी आहे.

कन्या : जर तुम्ही आज व्यवसायात असाल तर कोणत्याही प्रकारच्या पैजे पासून दूर राहावे लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे. लहान व्यवसायिकांना लाभदायक दिवस. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे विचार समजून घ्यावे लागतील.

तूळ : आज तुम्ही तुमच्या वाढत्या खर्चामुळे त्रस्त असाल. आज सहलीला जायचे असेल तर विचारपूर्वक निर्णय घ्या. सहकार्‍यांची मोलाची साथ लाभेल. सामाजिक स्तरावर अनपेक्षित लाभ मिळतील.

वृश्चिक : संध्याकाळी, तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना देव दर्शनासाठी घेऊन जाण्याचा विचार करू शकता. जुने प्रयत्न फळाला येतील. वाहन खरेदीची इच्छा प्रकट कराल. आज स्वतःच्या रागावर ताबा ठेवा आणि संयमाने वागा.

धनू : तुमच्यातील सहनशीलता वाढीस लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. तुमच्या मित्रांमुळे काही नवीन संपर्क निर्माण होतील. आज अचानक तुमच्या व्यवसायात एखादी डील फायनल होईल पण तुमचा नफा थोडा कमी होईल.

मकर : गोडीने सर्वांना जिंकून घ्याल. व्यापार्‍यांना अपेक्षित लाभ मिळेल. आज तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा मित्र आणि कुटुंबातील सदस्य नाराज होऊ शकतात. व्यवसायात गुंतवणूक करण्याची संधी मिळाली तर ती मनापासून करा.

कुंभ : दिवस मनाजोगा घालवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा सट्टा मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला त्यात आज नफा मिळू शकतो. तुमच्या कार्यालयातील तुमच्या विरोधकांपासून थोडे सावध राहा.

मीन : मानसिक व्यग्रता जाणवेल. उधारी वसुलीसाठी प्रयत्न कराल.साथीच्या आजारांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज तुमचा दिवस खूप खर्चिक असू शकतो. आज तुमचा दिवस खूप खर्चिक असू शकतो. तुम्ही निरुपयोगी गोष्टींवर जास्त पैसे खर्च करू शकता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

लिंबू, सुया, व कुंकू लावलेले काळे बाहुले टाकून भानामती ; दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एलसीबी पोलीस निरीक्षक म्हणतो…‘पालकमंत्री माझ्या खिशात, आमदाराला गोळ्या घालीन’, आमदार मंगेश चव्हाण यांनी सभागृहात केलेल्या आरोपांमुळे प्रचंड खळबळ !

August 30, 2025

धरणगाव वाळू माफिया प्रकरण : तक्रारदार झाला आरोपी ; तहसीलदारांची खंडणीची फिर्याद !

November 4, 2020

मागील भांडणाच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

March 17, 2023

उपचाराअभावी बोरगाव येथील म्हैशीचा मृत्यू ; पशू पदविकाधारकांचा संपाचा फटका !

August 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group