TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार १३ ऑक्टोबर २०२२ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : सध्या तुमच्यासाठी काळ अनुकूल आहे. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. भविष्यासाठी उत्पन्नातून काही पैसे वाचवू शकता. जुनी रखडलेली कामे सामोरी येतील. मेहनतीचे चीज होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्र गरजेच्या वेळी धावून येतील. हास्य विनोदात दिवसाचा उत्तरार्ध जाईल.

वृषभ : आज तुम्ही तुमच्या राहणीमानात काही बदल करू शकता. व्यवसायात नवीन करार होऊ शकतात. यशासाठी सर्व जोखीम पत्करण्याची तयारी असेल. एकत्र काम करणाऱ्यांकडून तुम्हाला आनंद मिळेल. विद्यार्थ्यानी आळस झटकून टाकावा. घरातील कामांमध्ये गुंग व्हाल. स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल. दिनक्रम व्यस्त राहील. गुंतवणुकीचा चांगला पर्याय सापडेल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : रखडलेल्या कामात प्रगती होईल. व्यावसायिक कामात अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. जर तुम्ही विमा किंवा गुंतवणुकीशी संबंधित कोणतीही योजना करत असाल तर तुमच्यासाठी दिवस शुभ राहील. हस्तकलेला वाव द्यावा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. बौद्धिक कस लागू शकतो. जोडीदाराच्या सल्ल्याने कृती कराल. कामातील तांत्रिक बदलांकडे लक्ष ठेवा.

कर्क : नवीन कल्पनांवर काम करून तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. कामाच्या विस्तारासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. आर्थिक बाबतीत यश मिळू शकते. लोकांना नावे ठेवायला जागा देऊ नका. आपण आपले काम करीत राहा. आवडीनिवडी बाबत आग्रही राहाल. नवीन ओळखी होतील. वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका.

सिंह : स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करत राहा. तुम्हाला कमाईचे नवीन स्रोत दिसतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. ज्येष्ठांकडून मिळालेल्या मताकडे दुर्लक्ष करू नका. कोणत्याही निर्णयात संभ्रम आड आणू नका. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. विचार करूनच निर्णय घ्या. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जुगारात लाभ होऊ शकतो.

कन्या : कोणतीही नवीन कल्पना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल. स्थिर मालमत्तेची खरेदी आणि विक्री होऊ शकते. घरासाठी नवीन खरेदी कराल. स्वप्नातून जागे व्हा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. तडजोडीला पर्याय नाही. खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल.

तूळ : तुमच्या सर्जनशीलतेने तुम्ही लोकांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्हाला तुमचे महत्त्वाचे काम आधी पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो, तुम्हाला यश मिळेल. मधाळ बोलून लोकांना आकर्षित कराल. उत्तम वैचारिक भूमिका घ्याल. दिवस आळसात जाऊ शकतो. शारीरिक ताण जाणवेल. अतिरिक्त बोलणे टाळावे.

वृश्चिक : आज तुम्हाला कोणाचेही वाईट वाटणार नाही. जे व्यवसाय करतात, त्यांची मुले आज त्यांना व्यवसायात पूर्ण सहकार्य करताना दिसतील. मात्र, आज तुम्ही तुमचे पैसे गुंतवण्याबाबत चिंतेत असाल. जुन्या गैरसमजुती मनातून काढून टाका. आशावादी दृष्टिकोन कायम ठेवा. साहस करताना सतर्क राहा. नवीन शिकण्याची संधी सोडू नका. प्रेमातील व्यक्तींनी संयम बाळगावा.

धनू : आज तुम्ही प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. आज केलेले नवीन सौदे फायदेशीर ठरतील. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. धार्मिक गोष्टीत दिवस व्यतीत कराल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. व्यवसायात प्रगती करता येईल. तरुण वर्गाकडून नवीन गोष्टी शिकाल.

मकर : थोड्या प्रयत्नाने तुम्ही उच्च पदावर पोहोचू शकता. जोडीदाराच्या नावावर सुरू असलेल्या कामात फायदा होईल. आपल्यामुळे इतरांची गैरसोय टाळा. कार्यक्षेत्रात प्रगती कराल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. मुलांची कृती आनंद दायक असेल.

कुंभ : आज तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. तुम्ही तुमची सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचे मत महत्त्वाचे ठरेल. अतीअपेक्षा बाळगू नका. मानसिक समतोल साधावा. बोलताना भान राखावे. आर्थिक निर्णय सावधगिरीने घ्यावेत. कौटुंबिक शांतता महत्त्वाची.

मीन : लेखकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाशी संबंधित गोष्टींमध्ये हळूहळू प्रगती दिसून येईल. एकत्र काम करतील. व्यायामाचा कंटाळा करू नका. आहारावर नियंत्रण ठेवा. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल. हाता-पायांची काळजी घ्यावी. हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाईल.

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

चाळीसगाव हादरलं : रुमालाने तोंड दाबून दोन महिन्याच्या बालिकेचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील उद्या जिल्हा दौऱ्यावर

May 6, 2021

जळगाव जिल्ह्यासह ‘या’ जिल्ह्यातही कोसळणार सरी ; हवामान खात्याचा इशारा

January 19, 2022

काँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांच्या मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी

October 5, 2020

काय सांगता ! थेट आकाशातून कोसळला साप, नागरिकांची उडाली घाबरगुंडी

October 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group