TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव हादरलं : रुमालाने तोंड दाबून दोन महिन्याच्या बालिकेचा खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री प्र.दे. येथे अवघ्या दोन महिन्याच्या चिमुकलीचा रूमालाने तोंड दाबून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गुंजन सोनू ठाकरे (वय २ महिने) असे मृत चिमुकलीचे नाव असून, अरविंद कैलास पाटील (वय ४०, रा.पिंप्री प्र.दे.) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पिंप्री प्र.दे. येथील इंदिरानगर भागात शोभना सोनू ठाकरे (कोळी) (वय २७) ही महिला पती, मुले व आजोबांसह राहते. तिचा पती मोलमजुरी करतो. ११ रोजी रात्री १० वाजता नेहमी प्रमाणे सर्वजण झोपून गेले. त्यानंतर पहाटे शोभ यांना घरात कुणीतरी आल्याचा आवाज आला. तो गावातीलच अरविंद कैलास पाटील हा असल्याचे शोभनाने ओळखले. अरविंदने कोयत्याचा धाक दाखवत घरातील बिर्याणी खाल्ली. तसेच चिमुकली गुंजनच्या तोंडावर रुमाल दाबला. काही वेळाने संशयित अरविंद घराबाहेर पळून गेला. दिवस उजाडल्यानंतर मेहुणबारे पोलिसांना या घटनेची माहिती कळवली. पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेला. मेहुणबारे पोलिसांत कलम ३०२, प्रमाणे गुन्हा दाखल झाला. दरम्यान, घटनास्थळी सहायक पाेलिस अधीक्षक ऋषीकेश रावले यांनी भेट दिली. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
Next Post

केळी हे तर खरे कल्पवृक्ष - अशोक जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत आघाडीवर पुण्याचा श्लोक शरणार्थी व अहमदनगरचा हर्ष घाडगे संयुक्तरित्या साडेपाच गुणांसह आघाडीवर !

July 27, 2024

धाडसी घडफोडी; २ लाखांचा ऐवज लांबवला

November 24, 2025

अभियंत्याला मारहाण प्रकरण : आमदार गीता जैन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता !

June 22, 2023

जामनेर : मारोतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाचा अपघातात मृत्यू !

August 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group