मेष – राशीच्या लोकांनो आज निर्मिती आणि संशोधनपर काम हातून घडणार आहे, त्यातून अपेक्षित संपत्ती लाभ होतील.
वृषभ – राशीच्या लोकांनो आज स्वभाव थोडा लहरी बनेल, तुडी मच्याकडे असलेल्या ज्ञानाचा इतरांना फायदा करून द्याल
मिथुन – राशीच्या लोकांनो आज आपल्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या व्यक्तींचा सहवास लागेल
कर्क – राशीच्या लोकांनो आज घरातील वातावरण थोडे शिस्तीचे राहिल्यामुळे त्या वातावरणाशी जमवून घ्यावे लागेल.
कन्या – राशीच्या लोकांनो आज धावपळ खूप होईल, परंतु तुमची कष्ट करण्याची ताकद कल्पनाशक्ती याच्या जोरावर कामे मार्गी लावाल
वृश्चिक – राशीच्या लोकांनो आज महिलांना तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल, स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार जास्त कराल
मकर – राशीच्या लोकांनो आज वैवाहिक सौख्य लाभेल, परंतु जोडीदाराशी समजूतीचे धोरण स्वीकारवे लागेल.
कुंभ – राशीच्या लोकांनो आज कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर नऊ वाजता सह्या करू नयेत
मीन – राशीच्या आज कोणालाही जामीन राहू नका, काही गूढ रहस्यमय गोष्टींकडे आकर्षित व्हाल.