अमळनेर (प्रतिनिधी) येथील माजी नगरसेवक प्रविण गंगाराम पाटील (राजू फाफोरेकर) यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. ढेकू रोड व पिंपळे रोड भागात राजू फाफोरेकर मित्र मंडळ व कल्पनेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षारोपणाची चळवळ उभारण्यात आलेली आहे. वाढदिवसाच्या सायंकाळी लक्ष्मी नगर भागात प्रविण पाटील यांच्या उपस्थित नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी नगरसेवक विवेक पाटील, शिरसाठ, चौहान, श्रावण उत्तम पाटील, प्रकाश पाटील, योगेश पाटील, संजय पाटील, संभाजी पाटील, अनिल ठाकूर, भाऊसाहेब पाटील, भरत परदेशी, सोनावणे बाबा, बेहरे काका, संदीप रुल्हे, बॉबी संदानशिव, स्वप्नील पाटील, संदिप मोरे, मुन्ना पाटील, सचिन परदेशी, भूषण पाटील, अभिषेक ढमाळ, शरद पवार, अभिजित वाघ, पवन लोहार, गणेश पाटील, अतुल सावकारे, योगेश ठाकरे, प्रतिक संदानशिव, अतुल सैंदाणे, रोहित सैंदाणे, भुषण पाटील, वैभव पवार, राकेश पाटील, गणेश पाटील, हितेश पाटील, ओजस पाटील, पप्पू पवार, अजिंक्य भराडे, शुभम पाटील तसेच कल्पनेश्वर प्रतिष्ठानचे सदस्य हरिष वाणी, अनिरुद्ध पाटील, हितेश पाटील, मयुर साळुंखे, विनायक पाटील, दिनेश पाटील, निलेश पाटील व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.