TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गावठी बनावटीचे ५ पिस्तूल, १० जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना अटक; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई

vijay waghmare by vijay waghmare
July 29, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । अवैधपणे गावठी बनावटीचे ५ पिस्तूल, १० जिवंत काडतूस आणि लोखंडी कोयता सोबत घेऊन दुचाकीने जात असलेल्या दोन जणांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी शनिवारी २७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, लोखंडी कोयता आणि दुचाकी असा एकुण २ लाख ६ हजार ९४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता पत्रकार परिषदेत दिली.

मोहम्मद लतीफ शेख सलीम वय-२४ आणि इमरान खान अयुब खान वय-२३ दोन्ही रा. छत्रपती संभाजी नगर असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. चोपडा तालुक्यातील छात्रसेन लासुर मार्गे उमर्टी येथे दुचाकीने २ जण गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी २७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता कारवाई करत संशयित आरोपी मोहम्मद लतीफ शेख सलीम आणि इम्रान खान अयुब खान यांचा रस्ता आडविला. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळून गावठी बनावटीचे ५ पिस्तूल आणि १० जिवंत काडतूस, धारदार लोखंडी कोयता आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकुण २ लाख ६ हजार ९४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलीस नाईक शशिकांत पाटील, राहुल रणधीर, रावसाहेब पाटील, दीपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक सोनवणे, आत्माराम अहिरे यांनी कारवाई केली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता पत्रकार परिषदेत दिली.

READ ALSO

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

August 22, 2026
Next Post

विवेकानंद विदयालयातील विद्यार्थ्यांने अभ्यासात केली कम्माल ; आई वडीलांना "भुवनेश्वर "ची विमान भरारी....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव महापालिकेचे चार नगरसेवक सहा वर्षासाठी अपात्र ; आयुक्तांनी काढले आदेश !

December 2, 2023

विधानभवनात मुख्यमंत्र्यांची भाजप नेत्यांनी थांबवली कार, नार्वेकर म्हणाले, ‘शिवबंधन बांधूया’

June 22, 2021

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी 14 जून रोजी लकी ड्रॉ !

June 14, 2024

महावितरणकडून वीजपुरवठ्याची उच्चांकी झेप ; तब्बल २३०७५ मेगावॅटचा विक्रमी वीजपुरवठा

February 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group