TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनिपेठ भागात महापालिकेच्या विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी शनिपाठ पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील शनीपेठ परिसरात घाणेकर चौकातील ओक मंगलकार्यालय येथे रस्त्यावर भाजीपाला विक्रत्यांना भाजीपाला न विकण्याचे सांगितले. त्यांनी काही भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यावर लावलेले दुकाने बंद करून निघून गेले. मात्र शेख फारूख शेख यासीन आणि तौफिक शेख फारूख दोन्ही रा. काट्या फायईल, शनीपेठ यांनी अतिक्रमण विभागाशी वाद घातला. आरेरावीची भाषा केल्यानंतर शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अतिक्रमण विभागाचे मनपा कर्मचारी ज्ञानेश्वर तुकाराम कोळी यांच्या फिर्यादीवरून शेख फारूख शेख यासीन आणि तौफिक शेख फारूख यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ दिनेशसिंग पाटील, सलिम पिंजारी, रविंद्र पाटील, परीस जाधव, अभिजित सैंदाणे, अनिल कांबळे, राहुल धेटे, राहुल पाटील यांनी कारवाई करत दोघांना आज अटक केली आहे. पुढील कारवाई पोलीस कर्मचारी करीत आहे.

READ ALSO

पाच मोटरसायकलींची चोरी

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
Next Post

धरणगावात महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळा तात्काळ उभारण्यात यावा - भाजपची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर तालुक्यातील 11 कृषी केंद्रांची झाडाझडती

July 1, 2025

महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर ; शिवसेना २१, काँग्रेस १७ तर राष्ट्रवादी १० जागांवर लढणार !

April 9, 2024

मविआ म्हणजे ‘खाऊंगा भी, खिलाऊंगा भी और खाने वालों को सुरक्षा भी दूंगा’ ; अमृता फडणवीसांची टीका

March 24, 2022

लग्न समारंभातून अज्ञात चोरट्यांनी लंपास केले वधूचे १६ लाखांचे दागिने !

February 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group