TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गावठी कट्टा व जीवंत काडतुसांसह दोन जणांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2022
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

सावदा ता. रावेर (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या खिरोदा येथे गावठी कट्टा आणि जीवंत काडतुसांसह दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आयजी नाशिक यांचे पथक आणि सावदा पोलिस यांच्यातर्फे ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, सावदा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या खिरोदा गावातल्या बसस्थानक परिसरातील एका हॉटेलच्या समोर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जीवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. आय. जी. यांचे पथक व सावदा पोलीस यांचेतर्फे ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरिक्षकांच्या पथकाला या संदर्भातील गुप्त माहिती मिळाली होती. या अनुषंगाने पथकातील ए. एस. आय. बशीर तडवी व हे कॉ राजेंद्र बोरसे यांनी सावदा पोलीस स्टेशनला याबाबतची माहिती दिली. यानुसार आयजींचे पथक आणि ए. पी. आय. देविदास इंगोले, पी.एस.आय. राजेंद्र पवार व समाधान गायकवाड, पो.हे.कॉ. मनोज हिरोळे, संजय चौधरी, ममता तडवी, यशवंत टहाकळे यांच्यासह सहकाऱ्यांनी आज दुपारी ही कारवाई केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

टीईटी, म्हाडापरीक्षा घोटाळा : अटकेत असलेल्या प्रमुख पाच आरोपींना कोरोनाची लागण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही, सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहा” : पंतप्रधान मोदी

October 22, 2021

इन्स्टाग्रामवरून धार्मिक भावना दुखावल्या ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

December 19, 2022

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू ; बैलांसाठी गवत कापताना शेतात घडली दुर्घटना !

September 25, 2023

सेंट्रल रेल्वे स्कूलच्या वार्षिक नियतकालिक ‘सृजन’चे विवेक कुमार गुप्ता यांचे हस्ते प्रकाशन

October 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group