TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट तर्फे दोन दिवसीय ऍक्युप्रेशर,नॅचरोपॅथी शिबिर संपन्न !

vijay waghmare by vijay waghmare
September 30, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस् द्वारा दि.२८ व २९ रोजी भव्य ऍक्युप्रेशर,वायब्रेशन व नेचरल थेरेपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन जळगावचे सुप्रसिद्ध डॉ.अविनाश सोनगिरकर यांच्या हस्ते करण्यात आले,याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मिलिंदजी डहाळे, श्री कमलेशजी तिवारी,डॉ.कुलकर्णी, श्री मुकेश बयस,श्री राजेंद्र वाघ,श्री ललित उपासनी तसेच आ.दि जैन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष राहुल जैन,सचिव श्रेयान्स जैन उपाध्यक्ष -प्रतिक जैन ट्रस्टी निकेत जैन उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

या शिबिरात जवळपास १०० रुग्णांवर उपचार करण्यात आले,की जे रुग्ण बऱ्याच ठिकाणाहून उपचार घेऊन आलेले तरीही बरे वाटत नव्हते,त्यामध्ये प्रामुख्याने मानेचे, कंबरेचे, गुढघ्याचे दुखणे, संधिवात, सायटिका, अर्धांगवायू, मायग्रेन, अश्या विविध आजारांवर उपचार करण्यात आले. अनेक रुग्णांनी या शिबिरात फायदा झाल्याचे आपल्या अभिप्रायत सांगितले.

या शिबिरास बाळासाहेबजी चौधरी, संजयजी महाजन, डी एस पाटील सर, लक्ष्मण पाटील, दिलीप महाजन, कन्हैया रायपूरकर, दिनेश पाटील यांनी भेट देऊन या शिबिराच्या आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्यात.

शिबीर यशस्वीतेसाठी जैन मंदिराचे अध्यक्ष राहुल जैन,निकेत जैन,प्रतीक जैन,श्रेयान्स जैन,प्रफुल्ल जैन,सुयश डहाळे,विनोद जैन,सुप्रीत डहाळे,मयंक जैन,विलास जैन यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Dhrngoannaturopathy camp completed by Sri Adinath Digambar Jain Mandir Trust at DharangaonTwo day acupressure

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
Next Post

व्हिडीओ व फोटो व्हायरलची धमकी देवून विवाहितेवर अत्याचार ; चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उर्दुच्या प्रांगणात मराठीचं रोपटं बहरुन येवो : प्रा रत्नाकर कोळी !

March 1, 2024

जळगावातून चोरलेल्या दुचाकींची मध्य प्रदेशात विक्री ; दोन संशयितांना अटक !

March 22, 2024

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026

इस्रायलचा कोरोना भारतात पोहोचला ? ; Corona च्या चौथ्या लाटेचे संकेत !

March 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group