TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाळूमाफियांचे दोन गट भिडले ; भुसावळच्या गुन्हेगाराकडून गोळीबार !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आमच्या वाहनावर कारवाई होते, मग बांभोरीकडून येणाऱ्या वाहनांना अभय कसे? या रागातून मध्यरात्री अजिंठा चौक व गोविंदा रिक्षा थांबा येथे वाळू माफियांच्या दोन गटात गँगवार उफाळून आला. यावेळी गोविंदा रिक्षा थांब्यावर दुसऱ्या गटातील भुसावळ येथील गुन्हेगाराने गावठी पिस्तूलद्वारे गोळीबार केल्याचे कळते. यातून प्रचंड हाणामारी झाली असतांना पोलिसात तक्रार नोंदविण्यात आलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी बुधवारी रात्री शिवाजी नगरात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर महसूल प्रशासनाला पकडून दिले. हे डंपर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले. या कारवाईमुळे एक गटाने आपले टोळके घेऊन अजिंठा चौक गाठले. बांभोरीकडून वाळू घेऊन येणारे वाहने अडवायला सुरुवात करत काही चालकांना मारहाण झाली. त्यामुळे तेथे प्रचंड वाद झाला. आमच्या वाहनावर कारवाई होते मग बांभोरीकडून येणाऱ्या वाहनांना अभय कसे? असा मुद्दा यावेळी पुढे आला. मारहाणीत जखमी झालेल्या चालकांनी मालकांना या घटनेची माहिती दिली. हे टोळके तेथून गोविंदा रिक्षा थांब्याकडे आले. त्यांना शोधण्यासाठी दुसरा गट तेथे आला. दोन्ही गट एकमेकांमध्ये जोरदार भिडले. त्यातील एका गटाने कमरेतून गावठी पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला तर एकाने वाहनातून तलवार काढल्याचे सांगितले जात आहे. वाळू माफियांमध्ये वाद झाल्याच्या वृत्तास पोलिसांनी दुजोरा दिला असला तरी गोळीबाराबाबत मात्र अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

READ ALSO

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

भुसावळच्या गुन्हेगाराकडून गोळीबार, पोलीस येताच पलायन

या वादाची माहिती मिळताच रात्रीच्या गस्तीवरील शहर पोलीस ठाण्याचे गजानन बडगुजर, करुणा सागर, बापू मोरे, भांडारकर व तेजस मराठे आदी जणांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पेठ पोलीसही घटनास्थळी पोहचले होते. पोलिसांनी पाहून टोळके पसार झाले. घटनास्थळावर एम. एच. १५ बी. एस. ४१४१ या क्रमांकाची कार मिळून आली. डुप्लीकेट चावीने पोलिसांनीच ही कार पोलीस ठाण्यात आणली. त्यानंतर थोड्या वेळाने मिलिंद नावाचा कारचा चालक पोलीस ठाण्यात आला होता. त्याला मारहाण झाल्याचे सांगण्यात आले. बांभोरी व खेडी येथून वाळू उपसा करणाऱ्या माफियांमध्ये हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. या वादाच्यावेळी एका वाळू माफियाने भुसावळ येथील गुन्हेगाराला जळगावात पाचारण केले. या गुन्हेगाराने गोळीबार करताच बाकीच्यांनी तेथून पळ काढला.

दोषींवर कारवाई केली जाईल – डॉ. प्रवीण मुंढे

रात्रीच्या वादाची माहिती मिळाली आहे. एक वाहन जमा करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल. यात कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
Next Post

बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार ; मुलीने 'असा' काढला नराधम बापाचा काटा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : ‘राज्यातील वातावरण बिघडवण्यासाठी बाहेरील राज्यातून लोकं महाराष्ट्रात दाखल’

May 4, 2022

विवाहसोहळा आटोपून घरी परतल्या, पण नंतर घडलं अघटीत ; अमळनेरला महिलेचा उष्माघाताने मृत्यू !

May 13, 2023

शेतकऱ्याची साडेअठरा लाखाची फसवणूक प्रकरण : आणखी तीन आरोपींना अटक !

October 19, 2020

शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ मुंबईत धडकलं! आज आझाद मैदानात किसान मोर्चाची भव्य सभा

January 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group