TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भंडाऱ्याच्या वर्गणीवरून आसोदा गावात दोघांना लोखंडे पाईपने मारहाण: जळगाव तालुका पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
August 19, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मरी माताच्या भंडाराऱ्याची वर्गणी का घेतली नाही असे विचारण्याच्या कारणावरून तरुणासह त्याच्या चुलत मामाला चौघांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईप मारून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता असोदा गावातील भीलवाडा चौकात घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील आसोदा गावात रमेश राजू भील हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता रमेश हा त्याचा चुलत मामा रवींद्र भील याच्यासोबत गावातील भीलवाडा येथे बसलेले असताना गावात राहणारे किरण प्रभाकर भिल, कैलास पंडित सोनवणे, अजय रामू भील, चंदू रामू भील सर्व रा. आसोदा ता.जळगाव यांनी शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच एकाने दोघांच्या डोक्यात लोखंडी पाईप टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. दरम्यान याबाबत शनिवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास शिंदे करीत आहे.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

चाळीसगाव : पाच बहिणींचा एकूलता एक भाऊ आणि तीन बहिणींचा पाण्यात बुडून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात तरुणावर चाकूने वार करून रोकड लुटली !

May 27, 2022

मोठी बातमी : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार?

May 28, 2023

“निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?” : प्रवीण दरेकर

April 21, 2021

शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना आमदारांनी परत यावं : आमदार देशमुख

June 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group