TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव : पाच बहिणींचा एकूलता एक भाऊ आणि तीन बहिणींचा पाण्यात बुडून !

vijay waghmare by vijay waghmare
August 19, 2024
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला पाच बहिणींचा एकूलता एक आणि तीन बहिणींचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना पिंपरखेड येथील डोंगरी नदीजवळील बंधाऱ्यावर रविवारी घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

तालुक्यातील पिंपरखेड येथे मध्यप्रदेशमधील सेंधवा येथील सुभानिया देवचंद पावरा उर्फ सुभाष (आर्य) व स्मिता पावरा हे शेती कामासाठी वास्तव्यास आहे. उदय सुधाकर अहिरे यांच्या शेतात काम करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह भागवत आहे. रविवारी पावरा कुटूंबातील मोठी मुलगी संजना पावरा ही जवळच असलेल्या खाटीक बंधारा येथे धुणे धुवायला गेली. तिच्या सोबत तिचे लहान भांवड आर्यन पावरा (वय ८), आराध्या उर्फ राणी पावरा (वय ६), शिवांजली उर्फ डिंपल पावरा (वय ४), रोशनी पावरा (वय ३) हे देखील गेले. कपडे धुण्याचे काम आटोपून संजना – ही घराकडे परतली मात्र, तिच्या सोबत आलेले चारही भावंड घरी आले नाही. त्यामुळे संजना ही पुन्हा बंधाऱ्याकडे आपल्या भावडांना पाहण्यासाठी गेली असता तिला आर्यन हा पाण्याच्या वर तरंगतांना आढळून आला. तिने आराडाओरड केल्याने शेतात काम करत असलेले तिचे वडील सुभाष पावरा यांच्यासोबत शेजारील शेतात काम करत असलेले इमरान पठान, अस्लाम शेख, शाहरूख, मुज्जाइन मेंबर, रवी ठूबे, सिध्दू मोरे यांनी तात्काळ धाव घेतली. आर्यन पावरा हा पाण्यावर तरंगत असलेला पाहून इमरान पठान यांनी पाण्यात उडी घेत त्याला बाहेर काढले.

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

अन् मुलाचा मृतदेह दिसला पाण्यात तरंगतांना

दरम्यान आर्यनला मृत अवस्थेत पाण्याबाहेर काढल्यानंतर आई वडिलांनी हंबरडा फोडला. मात्र अजून तीन मुली दिसत नसल्याचे उपस्थितांनी पुन्हा पाण्यात उडी घेत पाण्याखाली शोध घेतला असता तिघी मुली पाण्यात आढळून आल्या. त्यांना बाहेर काढल्यानंतर तेथे आलेल्या डॉक्टरांनी तपासून चौघांना मृत घोषित केले. चारही मुल मृत झाल्याची माहिती मिळताच स्मिता पावरा व सुभाष पावरा यांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर चौघांचे मृतदेह ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आले होते.

हसते खेळत्या कुटूंबावर कोसळला दुःखांचा डोंगर

सुभाष पावरा व स्मिता पावरा यांना सहा अपत्य असून त्यात पाच मुली व एक मुलगा होता. यातील मुलगा आर्यन व राणी, डिंपल
व रोशनी पावरा यांचा पाण्यात बुडूण मृत्यू झाला. तर मोठी मुलगी संजना पावरा असून सर्वात लहान मुलगी ही दीड वर्षांची आहे. हसते खेळत्या ह्या कुटुंबियांवर काळाने घाला घातला असून या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

मारवाडचे तत्कालीन एपीआयसह, पीएसआय अन् दोघ कर्मचाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बायको आणि मुलाला भेटायला निघाला…वाटेतच अख्खं कुटुंब गमवून बसला ; अपघातात एकाच परिवारातील सहा ठार !

June 5, 2023

डॉ.के.के.भोळे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

January 5, 2025

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2025 !

July 23, 2025

खडसेंच्या अडचणीत वाढ ; थेट महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना आदेश !

October 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group