TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव शहरातील बळीराम पेठेतून दुचाकी लांबवली !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आज (सोमवार) पहाटे बळीराम पेठेतून अज्ञात चोरट्यांनी एक दुचाकी लांबवली आहे. शहरात गेल्या काही दिवसापासून भुरट्या चोऱ्या आणि दुचाकी चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

 

READ ALSO

नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; मेहरून डीपी रोड दुरुस्तीचा मार्ग मोकळा

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

बळीराम पेठेतील आसरा संकुलमध्ये चेतन रविंद्र वाणी हे परिवारासह राहतात. दि.११ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता त्यांनी स्वतःची बजाज पल्सर दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीटी.४४८८ काळ्या रंगाची ही अपार्टमेंटच्या बाहेर लावलेली होती. दि.१२ रोजी पहाटे ५ वाजता त्यांचे वडील बाहेर आले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. चेतन वाणी यांनी दुचाकीचा शहरात शोध घेतला असता ती मिळून न आल्याने कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरी केल्याची त्यांची खात्री झाली. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहर आणि शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीचे वाढते प्रमाण लक्षणीय आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नुकतेच पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि जळगाव शहर पोलीस उपअधीक्षक यांना चोरट्यांनी खुले आव्हानच दिले आहे. प्रभारी अधिकाऱ्यांचे योग्य नियोजन आणि तपास पथकावर वचक नसल्याने चोरट्यांचे फावले होत आहे. जळगाव शहरात गेल्या काही दिवसापासून दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात सुरू आहे. दर दिवसाला शहरातून दोन-तीन दुचाकी चोरी होत असल्या तरी चोरटे मात्र हाती लागत नाही. गेल्या महिन्याभरात बळीरामपेठ, शनीपेठ परिसरातून ५ ते ६ दुचाकी चोरी झाल्या आहेत.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून डॉ.प्रीतम मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी तर शहर विभाग उपअधीक्षक म्हणून कुमार चिंथा यांनी पदभार स्वीकारला आहे. वाढत्या दुचाकी चोरी लक्षात घेता चोरट्यांनी नूतन अधिकाऱ्यांना खुले आव्हानच दिल्याचे दिसून येते. जळगाव शहरात दुचाकी आणि सायकल चोरीच्या घटना वाढत असल्या तरी चोरटे मात्र पोलिसांच्या हाती लागत नाही. पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून डीबी पथकाला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने चोरट्यांचे फावले होत आहे. त्यातच डीबी पथकाकडून फिर्यादीला योग्य सहकार्य मिळत नाही. सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात हलगर्जीपणा केला जात असल्याने चोरट्यांना चोरीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यास वेळ मिळतो. प्रभारी अधिकाऱ्यांनी संपूर्ण डीबी पथकाला विश्वासात घेऊन नियोजन केल्यास सर्व चोऱ्या उघड होतील.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; मेहरून डीपी रोड दुरुस्तीचा मार्ग मोकळा

July 3, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
Next Post

निलकमल हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एलसीबी निरीक्षक बकाले यांची मध्यरात्री मुख्यालयी तडकाफडकी बदली !

September 14, 2022

फैजपूर परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरूच ; तलाठ्यांनी पकडले ट्रॅक्टर

March 8, 2021

जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी २३ डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

December 21, 2020

कोट्यवधींच्या कामांमुळे जे समाधान मिळणार नाही ते १२ ज्योतिर्लिंग मंदिरामुळे मिळाले : आमदार मंगेश चव्हाण !

December 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group