TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निलकमल हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाबाधित महिलेचा व्हेंटीलेटर अभावी मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी निलकमल हॉस्पिटलमध्ये जोरदार तोडफोड केल्याप्रकरणी डॉ.मनोजकुमार टोके यांच्या फिर्यादीवरून उमेश पांडुरंग पाटीलसह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

यासंदर्भात डॉ. मनोजकुमार रामदास टोके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संगीता पांडुरंग पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना २९ सप्टेंबर रोजी आमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आमच्या रुग्णालयात उपचार सुरू होता. १ ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती जास्त खराब झाल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांना याबाबत अवगत केले होते. ११ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मी व माझे सहकारी डॉ. राजेंद्र फेगडे, डॉ. रोहन केळकर, डॉ.विजय पाटील व इतर सहकारी असे रुग्णालयात हजर असताना संगीता पाटील यांची प्रकृती अचानक खराब झाली. त्यांची तपासणी केली असता त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. याबाबत लागलीच मी त्यांच्या नातेवाईकांना माहिती कळविली. उपचार सुरू असताना संगीता पाटील यांना कार्डीओ अॅटक आल्यामुळे त्यांचा दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक उमेश पाटील व त्यांच्या सोबत इतर दोन जणांना आम्ही केबिनमध्ये बोलावून त्यांच्या पेशंटच्या मृत्यू संदर्भात माहिती दिली. परंतू त्यांनी आम्हाला अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर आयसीयूमध्ये नातेवाईक एकत्र येऊन रुग्णालयातील कर्मचारी पवन बिरारी यांना मारहाण करून गोंधळ केला. त्यांच्याबरोबरमध्ये इतर रूग्ण देखील घाबरले. तसेच वरच्या मजल्यावर असलेल्या हॉस्पिटलचे मुख्य ऑक्सिजन पॅनल तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच एकाने रिसेप्शन जवळील डॉक्टर केबिनची काच तोडली. तसेच इतर नातेवाईक देखील गोंधळ घालू लागले. त्यांच्यापैकी एका महिलेने खुर्चीकडे जोरात फेकून मारली. उमेश पाटील व त्यांचे नाते हॉस्पिटल गोंधळ घालून हॉस्पिटलचे जवळपास ५० हजाराचे नुकसान केले आहे. त्यानंतर काही वेळातच तीथे पोलिस आले व त्यांनी नातेवाइकांना शांत केले. यासंदर्भात भादवि कलम १४३, १४७, १४८,१४९,३२३,४२७,२९४ साथीचे रोग अधिनियम ९८७ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

दिलासादायक : धरणगावात आज आढळले ४ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील ५ जणांची टोळी जाळ्यात ; जळगाव एलसीबीची कारवाई !

October 4, 2024

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026

पिस्तूलाचा धाक दाखवून रोकड लांबविणाऱ्यांचा तिसरा साथीदार अटकेत

March 15, 2021

जळगाव जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये !

July 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group