TheClearNews.Com
Friday, April 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव शहरातील नागरी समस्यांबाबत उबाठा शिवसेनेचे नगरपरिषदेस निवेदन; समस्यांवर त्वरित उपाययोजनांची मागणी !

vijay waghmare by vijay waghmare
April 29, 2025
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरात सध्या भेडसावत असलेल्या विविध नागरी समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने नगरपरिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून मुख्याधिकारी झंवर यांना निवेदन सादर केले. यावेळी शहरातील विविध समस्या चर्चेत आणत त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

या निवेदनात पुढील समस्यांचा समावेश करण्यात आला आहे:
टिळक तलावातील केनी वनस्पती नष्ट करून गाळ काढण्याची आवश्यकता, जेणेकरून पाणीस्रोत जिवंत राहतील.
भाटिया गल्लीतील विक्रम ग्रंथालयाजवळ लाईट बसविणे.
रामलीला चौकात कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे समाधान.
शहरातील विविध ठिकाणी पाइपलाइन खोदकामामुळे खराब झालेल्या रस्त्यांचे क्रांक्रीटीकरण.
रामलीला सादरीकरणासाठी महत्त्वाच्या ठिकाणी रस्ता दुरुस्ती.
महात्मा फुले स्मारक परिसरातील ग्रेनाईट व स्टील रेलिंगची गरज.
नेहरू नगर, स्वामी समर्थ केंद्र, रेल्वे हद्द परिसरात नवीन रस्त्यांची कामे.
विद्युत खांबांच्या दुरुस्तीची मागणी.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 एप्रिल 2026 !

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

या शिष्टमंडळात जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहरप्रमुख भागवत चौधरी, उपतालुकाप्रमुख राजेंद्र ठाकरे, रणजित सिंग शिखरवार, भीमाभाऊ धनगर, युवासेना शहरप्रमुख लक्ष्मण माळी, उपशहरप्रमुख रमेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, आणि यासाठी नगरपरिषद जबाबदार राहील, असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 एप्रिल 2026 !

April 23, 2026
धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 22 एप्रिल 2026 !

April 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 एप्रिल 2026 !

April 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 एप्रिल 2026 !

April 20, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
Next Post

नवोन्मेमेष जेष्ठ नागरीक संघ कार्यकारिणी जाहिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अमेरिकेच्या विमानातून पडून मृत्यूमुखी पडलेला तो तरुण प्रसिद्ध फुटबॉलपटू

August 20, 2021

एकलग्न येथे वनजमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

December 14, 2023

धरणगावात भाजपची बूथ सशक्तीकरण विस्तृत बैठक उत्साहात !

November 21, 2023

पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून ; आरोपीला एका दिवसांची पोलीस कोठडी !

January 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group