TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार प्रणिती शिंदेंचा जळगाव दौरा ; पक्षसंघटनेचा घेतला धावता आढावा

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील पक्षसंघटनेचा धावता आढावा घेतला. यावेळी त्यांनी पक्षसंघटन वाढीच्या सूचनाही दिल्या आहेत.

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे या उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. नाशिक, मालेगाव येथील आढावा घेतल्यानंतर आज त्या जळगावात दाखल झाल्या. दुपारी १२ वाजताच्या सुमारास अजिंठा विश्रामगृहात त्यांनी जिल्ह्यातील पक्षसंघटनेचा आढावा जाणून घेण्यास सुरुवात केली.

READ ALSO

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

दरम्यान, या दौऱ्यात आमदार शिंदे यांच्यासह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी कोरोनाचे नियम अक्षरशः धाब्यावर बसवले होते. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असताना प्रणिती शिंदे यांनी शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या गर्दीत आढावा बैठका घेतल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध असतानाही याठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जत्रा भरली होती.

आमदार प्रणिती शिंदेंनी विविध ब्लॉक अध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच विविध कार्यकर्त्यांशी वन टू वन चर्चा केली. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. पक्ष संघटनेत गटतट असल्याने पक्षाच्या ताकदीवर परिणाम होत असल्याचा आरोपही काहींनी केला. जळगाव जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने आज पक्ष जिल्ह्यातील अस्तित्त्व टिकवण्यासाठी झगडत आहे. पक्ष संघटनेत अनेक पदे रिक्त आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने कामाची संधी द्यावी, अशी मागणीही काहींनी केली.

पक्ष संघटनेचा आढावा घेत असताना आमदार प्रणिती शिंदे यांना जळगाव जिल्हा कार्यकारिणीतील अनेक पदे रिक्त असल्याची बाब लक्षात घेऊन आठवडाभरात कार्यकारिणीतील रिक्त पदे भरण्यात येतील. या पदांवर निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
Next Post

Mostbet Türkiye online giriş yap son dakika kocaeli yaşam haberleri

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीस निरीक्षकांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस ठाण्यात चक्क कर्मचाऱ्यांची डान्स पार्टी (व्हिडीओ)

June 5, 2022

धरणगाव येथे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली पाहणी

March 17, 2021

सत्ताधारी पक्षाने दिलेले आश्वासने फोल ठरले, जाहिरातीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांचा अपयश झाकण्याचा प्रयत्न : रोहिणी खडसे !

April 29, 2024

केंद्र आणणार नवीन राष्ट्रीय आरोग्य कायदा ; ‘या’ गोष्टींचा असेल समावेश !

March 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group