TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओबीसीचे राजकीय आरक्षण पुर्ववत करा ; समस्त माळी समाजाच्यावतीने तहसिलदारांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 1, 2021
in एरंडोल, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) येथील माळी समाजाच्यावतीने तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना ओबिसी संवर्गाचे ग्रामपंचायत, पंचायत सामिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिकामध्ये मिळणारे आरक्षण पूर्ववत करावे, तसेच “ओबीसीं” संवर्गातील जातींची जनगणना करावी, या प्रमूख मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.

सदर प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना एरंडोलचे माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांनी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करणे म्हणजे ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. राज्य व केंद्र सरकारने जातीने लक्ष घालून हा अन्याय दूर करावा, अशी मागणी केली. तसेच विजय महाजन यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

सदर प्रसंगी राजेंद्र महाजन, जयराम माळी, दुर्गादास महाजन, माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन, माजी नगरसेवक रुपेश माळी, प्रकाश महाजन, संजय महाजन, नगरसेवक अतुल महाजन, कैलास महाजन, लक्ष्मण महाजन, पी.जी.चौधरी, नगरसेवक कूणाल महाजन, प्रल्हाद महाजन, प्रविण महाजन, प्रशांत महाजन, दिपक महाजन, अ‍ॅड. आकाश महाजन, राजधर महाजन, पंकज महाजन, उमेश महाजन, दिनेश चव्हाण, जितेंद्र महाजन, पीयूष चौधरी, तुषार महाजन, मनोज महाजन, हिंमत महाजन, अक्षय महाजन यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सर्व समाज बांधव उपस्थित होते. लवकरच पूर्ववत राजकीय आरक्षण न दिल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
जळगाव

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
Next Post

अमळनेर महिला मंच बचत गट चालविणार बाजार समितीतील न्याहरी केंद्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सफेद भिलावा देण्याच्या बहाण्याने तेलंगणातील तरुणांना भुसावळात लुटले !

December 14, 2023

मनन, तनिष चोपडा यांच्यासह सृष्टी राखेचा हिच्या नऊ उपवासाची सांगता !

July 15, 2023

बैलांना अंघोळ घालताना शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू !

August 27, 2022

अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित करण्याला डॉ. नितीन राऊतांची मंजुरी

September 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group