नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर केला. तर जाणून घेऊया नेमक्या कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत आणि कोणत्या महागल्या आहेत हे जाणून घ्या.
काय स्वस्त होणार?
1) एलईडी टीव्ही
2) टीव्हीचे सूटे भाग
2) इलेक्ट्रिक वस्तू
3) मोबाईल फोन, पार्ट्स
4) इलेक्ट्रिक वाहने
5) खेळणी
6) कॅमेरा लेन्स
काय महागणार?
1) सोन्याचे दागिने
2) चांदीचे दागिने
3) चांदीची भांडी
4) विदेशी किचन चिमणी
5) सिगरेट