जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधीलगत एकलग्न एचपी पेट्रोल पंपाजवळ आज बेवारस व्यक्ती आढळून आला होता. त्याला रुग्णावाहिकेने वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले आहे.
सदर व्यक्तीची ओळख पटलेली नसुन ,कोणी ओळखत आसल्यास या मोबाईल नंबर वर संपर्क करावा ८०८७८६९२६८ असे आवाहन जिल्हापेठ पो.स्टे जळगावतर्फे करण्यात आले आहे.