जळगाव (प्रतिनिधी) इंडिया आपतक समाचारच्या वतीने जळगावात UPSC – MPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आयपीएस कुमार चिंथा हे मार्गदर्शक करणार आहेत.
इंडिया आपतक समाचारच्या वतीने जळगावात रविवार ०२ ऑक्टोबर रोजी UPSC – MPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर मंगलम हॉल, पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रवेश विनामुल्य असून विध्यार्थ्यानी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन इंडिया आपतक समाचारचे संपादक आनंद शर्मा यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी ८०८७०००१०० या क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.