TheClearNews.Com
Thursday, March 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमेरिका निवडणूक: भारतीय वंशाच्या चार उमेदवारांचा विजय

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2020
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत चार भारतीय वंशाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

चारही उमेदवार डेमोक्रॅटीक पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. विजयी उमेदवारांमध्ये डॉ. एमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती यांचा समावेश आहे. भारतीय वंशाच्या प्रतिनिधींच्या गटाला कृष्णमूर्ती हे ‘समोसा कॉकस’ असे म्हणतात. या गटामध्ये आणखी एका सदस्याची भर पडणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. आणखी एक उमेदवार डॉ. हीरल तिपिरनेनी यांनी एरिजोनामध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डेव्हिड श्वेकर्ट यांच्या विरुद्ध निर्णायक आघाडी घेतली आहे. ५२ वर्षीय हीरल विजयी झाल्यास त्या प्रतिनिधी सभेत दाखल होणाऱ्या दुसऱ्या भारतीय वंशाच्या महिला असणार आहेत. याआधी प्रमिला राजपाल २०१६ च्या निवडणुकीत प्रतिनिधी सभेत निवडून गेल्या होत्या. ‘समोसा कॉकस’ गटात सध्या पाच भारतीय-अमेरिकन खासदार आहेत. यामध्ये चौघे प्रतिनिधी सभेचे सदस्य आहेत. तर, पाचव्या सदस्या सिनेटर कमला हॅरीस आहेत. कमला हॅरीस या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत. यंदाच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांची भूमिका अतिशय निर्णायक ठरली आहे. भारतीय वंशाच्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी रिपब्लिक आणि डेमोक्रॅटीक या दोन्ही पक्षांकडून जोर लावण्यात आला होता.

READ ALSO

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

कृष्णमूर्ती यांनी लिबरटेरियन पक्षाचे उमेदवार प्रेस्टन नेल्सन यांचा पराभव केला. शेवटची माहिती हाती येईपर्यंत त्यांना ७१ टक्के मते मिळाली आहेत. रो खन्न यांनी भारतीय वंशाचे आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार रितेश टंडन यांचा पराभव केला आहे. त्यांना ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली. खन्ना सलग तिसऱ्यांदा कॅलिफोर्नियामधून अमेरिकन कॉग्रेसची निवडणूक जिंकले आहेत. तर, डॉ. एमी बेरा यांनी पाचव्यांदा विजय मिळवला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
Next Post

अर्णब गोस्वामी 'अभिनेता' : रोहित पवारांची टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ४ जानेवारी २०२३ !

January 4, 2023

धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी जी.डी.पाटील यांची निवड !

February 6, 2023

मित्राच्या वरातीत बेधुंद नाचला अन् तोच अखेरचा क्षण ठरला ; जाणून घ्या…नेमकं काय घडलं?

March 29, 2022

अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा ; भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

September 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group