TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2020
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन । कोरोना व्हायरसच्या संकटात मास्क लावण्यास वेळोवेळी नकार देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर कोरोनाच्या दहशतीने क्वारंटाईन व्हावे लागले आहे. पत्नी मेलानियासह ट्रम्प यांनी क्वारंटाईन प्रोसेस सुरु केल्याचे सांगितले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्सला करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांनी गुरुवारी रात्री क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. होपला करोनाची लागण झाली असल्याचे समोर आल्यानंतर या दोघांनीही करोना चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विट करून आपल्याला करोनाची लागण झाली असल्याचे म्हटले आहे. होप हिक्सला करोनाची बाधा झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले होते. होप हिक्स करोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले. अतिशय मेहनतीने काम करणाऱ्या होप हिक्सला करोनाची लागण होणे हे धक्कादायक आहे. मेलेनिया आणि मी करोना चाचणी केली असून अहवालाची प्रतिक्षा असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. होप हिक्स या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत नियमितपणे प्रवास करतात. होप हिक्स व अन्य काही अधिकारी क्लीवलँड, ओहियो येथे निवडणुकीच्या कामासाठी गेले होते.

READ ALSO

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

आरोग्य

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

June 11, 2025
आरोग्य

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

June 6, 2025
आरोग्य

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

May 23, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
आरोग्य

बालरंगभूमी परिषद व गोदावरी फाऊंडेशनतर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा ४५ कलावंतांनी घेतला लाभ

March 7, 2025
Next Post

फैजपूर प्रांताधिकारी अजित थोरबोले यांच्यासह यावल तहसीलदार कुंवर यांची बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील रहावे : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

October 9, 2021

मोठी बातमी : नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मूमध्ये स्फोट ; सभेच्या ठिकाणापासून १२ किमी अंतरावरील घटना

April 24, 2022

Weekly Rashi Bhavishya : साप्ताहिक राशीभविष्य २५ ते ३१ डिसेंबर २०२२ !

December 25, 2022

शिवाजी नगरच्या रहिवाशांना रुळ ओलांडून जाण्यास परवानगी ; मनसेच्या प्रयत्नांना यश !

October 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group