TheClearNews.Com
Monday, November 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फैजपूर प्रांताधिकारी अजित थोरबोले यांच्यासह यावल तहसीलदार कुंवर यांची बदली

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2020
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

 

साकळी ता. यावल । जिल्ह्यात बदल्यांचे सत्र सुरु असल्याने फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांची अहमदनगर येथे विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून तर यावल येथील तहसीलदार जितेंद्र कुंवर यांची बदली झाली आहे.

READ ALSO

किरकोळ वादातून यावल येथे पत्नीची हत्या

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अजित थोरबोले यांची विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून अहमदनगर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी तळोदा येथील उपजिल्हाधिकारी कैलास कडलग यांची नियुक्ती झाली असून यावल तहसीलदार जितेंद्र कुवर यांची तहसीलदार सांगायो जी, का जळगाव या रिक्त पदावर बदली झाली असून यांच्या जागी यावल तहसीलदार म्हणून महेश कौतिकराव पवार यांची नियुक्ती झाली आहे. यावल तहसीलदार जितेन्‍द्र कुवर यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अहमदनगर येथील तहसीलदार तथा पुनर्वसन अधिकारी महेश कौतिकराव पवार हे यावल येथे तहसीलदार म्हणून पदभार स्विकारणार आहेत. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासन उपसचिव डॉक्टर माधव गिर यांनी दिनांक 1 ऑक्टोंबर 2020 गुरुवार रोजी काढलेले असून त्यांनी आपल्या पदावर तात्काळ रुजू होण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

 

 

 

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून यावल येथे पत्नीची हत्या

November 3, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
Next Post

हाथरस येथील घटनेचा भुसावळ वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का : अशोक चव्हाण यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, आमदारकीही सोडली !

February 12, 2024

ब्रेकिंग न्यूज : गिरीश महाजन, रामेश्वर नाईक विरोधात कठोर कारवाई करु नये : मुंबई उच्च न्यायालय

December 18, 2020

दुचाकीवर आलेल्या दोघांनी महागडा मोबाईल धुमस्टाईल लांबविला

July 10, 2024

ऑनलाईनला द्या फाटा, स्थानिक व्यापाऱ्यांना द्या प्राधान्य !

October 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group