TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उत्राण हायस्कूलचे प्रा. डॉ. भरत शिरसाठ यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

vijay waghmare by vijay waghmare
September 10, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जे. एस. जाजू हायस्कूल उत्राण येथील सहशिक्षक भरत आत्माराम शिरसाट यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती, महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत यावर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.

साहित्यिक प्रा.भरत शिरसाट सर यांची एकूण २५ वर्ष सेवा झाली असून ते इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. इंग्रजी व शिक्षण शास्त्र या दोन विषयांमध्ये ते सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांची मराठी भाषेत पाच पुस्तके प्रकाशित आहेत. ‘शिक्षक कसा असावा’ हे वैचारिक पुस्तक, ‘सत्यशोधक आणि इतर कथा’ हा कथासंग्रह, ‘खैरलांजी आणि भीमा कोरेगाव’, ‘बकध्यान’ हे दोन कवितासंग्रह, ‘संविधानाचे अनंत उपकार’ हा वैचारिक ग्रंथ इत्यादी त्यांची मराठीतील साहित्य संपदा आहे. पद्मपाणि संस्था, बीड येथील चालू वर्षाचा उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे.

READ ALSO

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 एप्रिल 2026!

प्रा.शिरसाट यांचे इंग्रजी विषयांमध्ये सुद्धा लेखन असून ‘चॅलेंजेस अँड एक्स्पेक्टेशन्स इन टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश’, इलिस सुविनियर, इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. इंग्रजी विषयाच्या अनेक प्रशिक्षणामध्ये त्यांनी जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे. एससीइआरटी, पुणे यांचे मार्फत आयोजित राज्यस्तरीय सेवांतर्गत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून तसेच मार्गदर्शिका लेखन समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले आहे. इंडिया-बांगलादेश टेलिकोल्याबोरेशन प्रोजेक्टचे जळगाव जिल्हा कोऑर्डिनेटर म्हणून त्यांनी काम केले आहे.

राज्यातील इंग्रजी विषय शिक्षकांच्या ‘इलिस’ प्रोजेक्ट मध्ये मेंटाॅर म्हणून त्यांनी काम केले आहे. इंग्रजी विषय शिक्षकांच्या ‘चेस’ प्रोजेक्टमध्ये त्यांनी ‘एमइआर’ म्हणून काम केले आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण नाशिक येथे नाशिक विभागाकरिता इंग्रजी विषय सहाय्यक म्हणून त्यांनी दोन वर्ष काम केले आहे. इंग्रजी विषयाच्या मान्यताप्राप्त जर्नल्स मध्ये त्यांचे रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत. शैक्षणिक व सामाजिक विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने दिलेली आहेत. जळगाव जिल्हा इंग्लिश टीचर्स वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच म.रा. समता शिक्षक परिषदेचे माध्यमिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 एप्रिल 2026!

April 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 एप्रिल 2026 !

April 7, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
सामाजिक

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 एप्रिल 2026 !

April 6, 2026
Next Post

खेलो इंडिया वुमेन्ससाठी निकीता पवारची महाराष्ट्र संघात निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! उत्तर प्रदेशात ५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

January 6, 2021

माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचं राज्यपालांना सडेतोड प्रत्युत्तर

October 13, 2020

भाविनाने इतिहास रचला, टेबल टेनिसमध्ये सिल्वर मेडल पटकावलं

August 29, 2021

वाद विकोपाला : भांडणाच्या रागात पती-पत्नीने एकमेकांना घेतलं पेटवून

January 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group