TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाविनाने इतिहास रचला, टेबल टेनिसमध्ये सिल्वर मेडल पटकावलं

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2021
in क्रीडा, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

टोकयो (वृत्तसंस्था) टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोकयो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक आणले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाविनाने संपूर्ण भारताला ही भेट दिली आहे. भाविनाचा फायनलमध्ये ३-० नं पराभव झाला. तिचा वर्ल्ड नंबर वन पॅडलर झाऊ यिंगनं ११-७, ११- ५, ११-६ असा पराभव केला.

भाविना पटेलनं पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात सिल्व्हर मेडल पटकावणारी दुसरी भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी २०१६ साली दीपा मलिकनं ही कामगिरी केली होती. तिनं गोळाफेक स्पर्धेत ४.६१ मीटर थ्रो करत सिल्व्हर मेडल पटकावले होते. यापूर्वी भाविना पटेलनं सेमी फायनलमध्ये चीनच्या वर्ल्ड नंबर ३ खेळाडूला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. भाविनानं सेमी फायनलची लढत ७-११, ११-७, ११-४, ९-११ आणि ११-८ या फरकानं जिंकली होती.

READ ALSO

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्यातलं वडनगर हे भाविनाचं गाव. ६ नोव्हेंबर १९८६ रोजी तिचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. ती अवघ्या एका वर्षाची असताना तिला पोलिओ झाला. तेव्हापासून तिला अपंगत्व आलं. पाच जणांच्या कुटुंबात तिचे वडील एकटेच कमावणारे होते. त्यामुळे तिच्यावर इलाज करण्यासाठी पुरेसे पैसे त्यांच्याकडे नव्हते. नंतरच्या काळात तिच्यावर विशाखापट्टणममध्ये सर्जरी करण्यात आली, मात्र तिचं व्हीलचेअरवर बसणं चुकलं नाही. तरीही तिने जिद्दीने सगळ्या अडचणींवर मात करत इथपर्यंतची वाटचाल केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
Next Post

अभिनेता अरमान कोहलीला मुंबई पोलिसांकडून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : शरद पवार आणि आ. मंगेश चव्हाण यांची मुंबईत गोपनीय भेट?

January 22, 2022

पुण्यात 5 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी

September 20, 2020

भयानक ! मध्य प्रदेशातील हरदा येथे सासऱ्यानेच केला सुनेवर बलात्कार

February 10, 2021

दिलासादायक : देशात गेल्या २४ तासांत आढळले २५,४०४ कोरोनाबाधित

September 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group