TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभिनेता अरमान कोहलीला मुंबई पोलिसांकडून अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2021
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी संध्याकाळी अंमली पदार्थ विरोधी पथकाने अरमान कोहलीच्या मुंबईतील घरावर छापा टाकला होता. त्यावेळी अरमानच्या घरात काही ड्रग्ज अढळून आले. त्यानंतर अरमानची चौकशी करण्यात आली होती.

अभिनेता अरमान कोहलीच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. एनसीबीच्या मुंबई ब्रांचद्वारे ही कारवाई करण्यात आली असून शनिवारी अरमान कोहली आणि त्याचा मित्र अजय राजू सिंग यांच्यासह अनेक लोकेशन्सवर छापेमारी करण्यात आली. यावेळी २५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले होते. एनसीबीने या ड्रग प्रकरणात क्राइम नं. ८२/२१ दाखल केला आहे. एनडीपीएस कायद्याअंतर्गत अरमान कोहलीला २१(ए), २७(ए), २८, २९, ३०, आणि ३५ या कलमांअंतर्गत अटक करण्यात आली आहे. तर NDPS Act अंतर्गत अजय राजू सिंग याला २२बी(ए), २७ए, २८, २९, ३० आणि ३५ या कलमाअंतर्गत अटक करण्यात आली आहे.

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

दरम्यान, या ड्रग केसमध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शनही समोर आलं आहे, कारण जप्त करण्यात आलेले कोकेन साउथ अमेरिकन ओरिजीनचे आहे. हे कोकेन कोणत्या मार्गाने मुंबईत आणले गेले, यामधील दुवे काय आहेत आणि इतर तस्करांबाबतचा शोध मुंबई एनसीबी करत आहे.

अरमान कोहली ‘बिग बॉस ७’मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी शोमध्ये त्याने अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर अरमानने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात काम केले होते. तसेच त्याने ‘दुश्मन जमाना’, ‘कोहरा’, ‘वीर’, ‘जानी दुश्मन’, ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटांमध्ये ही काम केले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
Next Post

आज माझे दोघी हात पवित्र व सोन्या सारखे झाले : महापौर जयश्री महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘लव्ह जिहाद’ : राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडवू नका, सेनेचा भाजपला इशारा

November 24, 2020

भाजपाच्या महिला नेत्याला १०० ग्रॅम कोकीनसहीत पोलिसांकडून अटक

February 20, 2021

बिहार निवडणुकीत गाजणार एकनाथ खडसेंचा मुद्दा

October 23, 2020

आमदार-खासदारांचे लाड आता बंद ; गाडीवर अशोकस्तंभ लावण्यास मनाई, अन्यथा थेट कारवाई

December 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group