TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम !

मोफत डोळ्यांचे महाशिबिर आणि बीआरएसच्या महामेळाव्याचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 23, 2023
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या प्रेरणेने चोपडा तालुका आदिवासी कोळी समाजाचे नेते, मार्केट कमेटीचे माजी संचालक व बीआरएसचे सन्माननिय सदस्य जगन्नाथ टि. बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२७ (वार- गुरुवार) रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दि.२७ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता नगरपरिषद नाट्यगृह येथे संपूर्ण मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया (डोळ्यांचे) महाशिबिर घेण्यात येणार आहे. यासाठी नंदुरबार येथील कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालयाचे सहकार्य लाभणार आहे. त्याचदिवशी स.१० वा. बीआरएसची सदस्य नोंदणी व दुपारी २ वाजता बीआरएसचा पक्षप्रवेश सोहळा व महामेळावा न. प. नाट्यगृह चोपडा येथे घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला तेलंगणाचे अर्थमंत्री ना.हरीश राव व अन्नमंत्री ना. रवींदरसिंग यांनी शुभेच्छां दिलेल्या आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीआरएसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम तर दिपप्रज्वलन वरिष्ठ नेते दशरथ सावंत व दिपप्रज्वलन उत्तर महाराष्ट्र नाशिक विभाग प्रमुख नानासाहेब बच्छाव यांच्या शुभहस्ते होणार आहे.

READ ALSO

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

प्रमुख अतिथी म्हणून बीआरएसचे राष्ट्रीय महासचिव हिमुश तिवारी ,राज्य समन्वयक व माजी मंत्री हरिभाऊ राठोड, पुणे विभाग समन्वयक बाळासाहेब देशमुख, धुळे नंदुरबार जिल्हा समन्वयक अॅड. अविनाश पाटील, जळगाव जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे, धुळे उपजिल्हासमन्वयक विठ्ठल पाटिल, अमळनेर समन्वयक शिवाजीराव पाटिल, शिरपूरचे बीआरएस सदस्य ओंकारराव जाधव, विठ्ठलराव नगराळे, नारायण पवार यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रार्थनागायन जय गुरुदेव संगतचे खंडू महाराज (कोळंबा) व सूत्रसंचलन सामा. कार्यकर्ते सागरकुमार कोळी (अमळनेर) हे करणार आहेत. बीआरएस पक्षाचे संपर्क कार्यालय श्री.एकविरा क्रुषी सेवा केंद्राच्या जवळ, बापूजी कॉम्प्लेक्स (यावल रोड) चोपडा येथे सुरू केलेले आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चोपडा बीआरएसचे पदाधिकारी समाधान बाविस्कर, दीपक पाटील, कोमल पाटील, मनोज पाटील, अनिल कोळी, वर्षा चौधरी, पमाताई पानपाटील, आशाबाई सोनार, शिला पाटील, शांताराम बारेला हे विशेष प्रयत्न करीत आहेत. तालुका व जिल्हाभरातील गरजू रुग्णांनी डोळ्यांच्या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच बीआरएस पक्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीआरएसचे सदस्य जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
Next Post

मितावली येथे शेतीशाळेचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतातून येतो म्हणाला, पण परतलाच नाही ; एकुलत्या एक मुलाचा मृतदेह बघताच आईचा काळीज चिरणारा आक्रोश !

December 4, 2023

ना अकॅडमी ना क्लास, तरीही शेतकऱ्याच्या लेकीचा एमपीएससीच्या परीक्षेत डंका !

December 25, 2023

‘बीएचआर’ घोटाळा : ‘वॉटर ग्रेस कनेक्शन’…नाशिकनंतर आता जळगाव महापालिका रडारवर !

December 4, 2020

चाळीसगाव भाजपा किसान मोर्चा पोहोचला शेतकऱ्यांच्या बांधावर ; आमदार मंगेशदादा चव्हाणांकडून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश !

February 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group