TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव भाजपा किसान मोर्चा पोहोचला शेतकऱ्यांच्या बांधावर ; आमदार मंगेशदादा चव्हाणांकडून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 28, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव भाजपा किसान मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी बेमोसमी पाऊस व गारपीटमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाचे झालेल्या नुकसानीची नुकतीच पाहणी केली.

यावेळी भा.ज.पा.तालुका अध्यक्ष सुनिल निकम यांनी तेथूनच आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्याशी फोनवर शेतकऱ्यांनशी संभाषण करून दिले. यावेळी आ. चव्हाण यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पुर्णपणे तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन सर्व शेतकऱ्यांना देत शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेतल्या. त्यानंतर चाळीसगाव प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना फोन करून प्रत्यक्ष पाहणीस बोलवले व शेतकऱ्यांचे झालेले नुकसानाची पाहणी करून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले.

READ ALSO

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

यावेळेस प्रांत अधिकारी हिले साहेब, तहसीलदार प्रशांत पाटील, मेहुणबारे पोलीस स्टेशनचे एपीआय परदेशी साहेब व भा.ज.पा.किसान मोर्चोचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, भा.ज.पा तालुका अध्यक्ष सुनिल निकम सर, भा.ज.पा.किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष विजयदादा पाटील, किसान मोर्चो तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस राजेंद्र सांबळे, जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम पाटील, जिल्हा पदाधिकारी प्रभाकर आप्पा उपस्थित होते. भाजपा किसान मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील वरखेडे लोंढे विसापूर दरेगाव या गावातील सर्व नुकसान गस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

बोदवडच्या सामाजिक कार्यकर्त्याने अवैध लाकुड वाहतूक करणारा ट्रक पकडून दिला वनविभागाच्या ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जे जमते त्याच्यावरच लक्ष केंद्रित करावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

December 16, 2023

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

June 1, 2026

भुसावळातील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा उलगडा ; चारित्र्याच्या संशयाने पतीनेच केली हत्या

December 30, 2021

छेडछाडीला कंटाळून मुलीने रोडरोमियो भररस्त्यात चोपले !

February 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group