TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरुण सरदेसाई यांनी केली जळगावमधील ‘महापौर सेवा कक्ष’ला भेट देऊन पाहणी

कार्यप्रणाली समजावून घेत महापौरांच्या अभिनव उपक्रमाचे तोंडभरून कौतुक

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी आपल्या खानदेशातील (जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्हा) जळगावात आज आयोजित युवा सेना निश्चय दौर्‍यावेळी वेळात वेळ काढून शहरातील आकाशवाणी चौकाजवळ कार्यान्वित ‘महापौर सेवा कक्ष’ला सदिच्छा भेट दिली. तसेच तेथील कार्यरत सहकार्‍यांकडून संपूर्ण कार्यप्रणाली समजावून घेत वर्षभरात जवळपास दहा हजारांवर जळगावकरांच्या समस्या/तक्रारींचे निवारण झाल्याची माहिती जाणून घेतली.

त्यात नागरिकांकडून तक्रार आल्यानंतर तिचा पाठपुरावा महापालिका आयुक्त, उपायुक्त व संबंधित अधिकार्‍यांकडे केला जातो. त्यानंतर ती सोडविल्याचे महापालिकेकडून ‘महापौर सेवा कक्ष’च्या प्रतिनिधींना सांगितल्यानंतर पुन्हा नागरिकांशी संवाद साधून ती निवारण झाल्याचे कळविले जाते. ‘कोविड-19’च्या अनुषंगाने ज्या नागरिकांचे पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाले असतील, त्यांनी दुसरा डोस त्वरित घ्यावा, असे आवाहन ‘महापौर सेवा कक्ष’तर्फे करण्यात आले होते. त्याला जळगावकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला आदी सर्व माहिती ‘महापौर सेवा कक्ष’च्या प्रतिनिधींकडून वरुण सरदेसाई यांनी जाणून घेतली. त्यावर महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या या अभिनव उपक्रमाचे वरुण सरदेसाई यांनी तोंडभरून कौतुक केले. तसेच हा उपक्रम यशस्वितेसाठी करीत असलेल्या सहकार्याबद्दल महापालिका आयुक्त, उपायुक्त, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचार्‍यांचे अभिनंदन करून त्यांनाही मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे यापुढेही हा उपक्रम असाच अविरत सुरू ठेवला जावा, असेही सुचविले.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

याप्रसंगी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जळगाव शहर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख आविष्कार भुसे, महाराष्ट्र सहसचिव विराज कावडिया, युवा सेना जळगाव लोकसभेचे जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, रावेर लोकसभेचे जिल्हा युवाधिकारी चंद्रकांत शर्मा, पंकज राणे, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, अमित जगताप, पियूष हासवाल, संकेत कापसे आदींसह युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांनी वरुण सरदेसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचितपणे स्वागत केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
Next Post

खळबळजनक ! अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट?, मनीष सिसोदिया यांचा गंभीर आरोप ; म्हणाले...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महायुतीचा तिढा कायम ; शिंदे सेनेची २५ जागांची मागणी

December 29, 2025

१२ कोटींचा जीएसटी बुडवला, ९० मक्तेदारांना दिली सिमेंटची ६५ कोटींची बनावट बिले ; चोपडा येथील व्यापाऱ्याला अटक !

August 2, 2024

खिचडीमध्ये मीठ जास्त टाकले ; संतापलेल्या पतीने पत्नीची केली हत्या !

April 17, 2022

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group