TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्हॉईस ऑफ मीडियाच्या रावेर तालुकाध्यक्षपदी वासुदेव नरवाडे, कार्याध्यक्षपदी प्रकाश पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2023
in रावेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) व्हॉइस ऑफ मीडिया या राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारांच्या संघटनेची रावेर तालुका कार्यकारणी निश्चित करण्यासाठी आणि या संघटनेची ध्येयधोरणे समजावून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील पत्रकारांच्या आजच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

येथील बाजार समितीच्या सभापती कक्षात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दिलीप वैद्य होते. सुरवातीला व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांनी तालुक्यातील उपस्थित पत्रकारांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित पत्रकारांनी आपापसांत चर्चा करून तालुका कार्यकारिणी निवडली.उपस्थित पत्रकार बंधूंना त्यात प्राधान्याने सहभागी करून घेण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष – वासुदेव नरवाडे, कार्याध्यक्ष – प्रकाश पाटील, उपाध्यक्ष – ईश्वर महाजन आणि प्रवीण पाटील, सावदा, सचिव – प्रवीण पाटील, रावेर, जॉइंट सेक्रेटरी – सुनील चौधरी, कोषाध्यक्ष – कैलास लवंगडे, संघटन सचिव – अनिल आसेकर, सदस्य- ज्ञानेश्वर महाजन, ऐनपूर, किरण शेलोडे, निंबोल, युसूफ खाटिक, विवरा, रवींद्र महाजन,रावेर, पंकज पाटील, कोचूर.

या बैठकीत संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मिलिंद टोके, चिनावल आणि चंद्रकांत विचवे उपस्थित होते. निवड झालेल्या सर्व कार्यकारिणी सदस्यांचे श्री वैद्य यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2026 !

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
Next Post

चालू गाडीवर मुलासमोर नवऱ्याचे लाड पुरवणारी बायको ; नेटकरी संतापले, पाहा Video !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अॅमेझॉन कंपनीने कोट्यवधी रुपयांची लाच दिली ; पाँचजन्यचा अॅमेझॉनवर गंभीर आरोप !

September 30, 2021

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

August 24, 2021

क्रांतीवीर बिरसा मुंडा व संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती भाजपा कार्यालयात साजरी

November 15, 2021

धरणगाव शहरात ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत स्वच्छता अभियान !

October 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group