TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतुक करणाऱ्या वाहनांचा परवाना होणार निलंबित

1 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी करण्याचे राज्य परिवहन प्राधिकरणाचे निर्देश

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2020
in अर्थ, आरोग्य, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या धोरणांमध्ये समन्वय राखण्याच्यादृष्टीने राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी जळगाव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या क्षेत्रात करण्यात येणार असून या निर्णयांची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर, 2020 पासून सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

राज्य परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या ठरावानुसार जादाभार वाहतूक करणा-या वाहनाच्या परवानाधारकांकडून मोटार वाहन अधिनियम 1988 च्या नियम 86 अंतर्गत विभागीय कारवाई सुरु होणार असून सकल भार क्षमतेपेक्षा (जी.व्ही. डब्ल्यु) अतिरिक्त वजनाच्या मालाची वाहतूक करणाऱ्या हलकी मालवाहू वाहने – अतिरिक्त भार 5 हजार किलोग्रॅमपर्यंत पहिल्या गुन्हयांसाठी परवाना 10 दिवसाकरीता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क 5 हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 20 दिवस निलबंन अथवा सहमत शुल्क 10 हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 30 दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क 15 हजार रुपये असे राहील. तर 5001 किलो ग्रॅमपेक्षा जास्त भार असल्यास परवाना 10 दिवसाकरीता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क 7 हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 20 दिवस निलबंन अथवा सहमत शुल्क 14 हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 30 दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क 21 हजार रुपये असे राहील.

READ ALSO

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

मध्यम मालवाहू वाहने – अतिरिक्त भार 5 हजार किलोग्रॅमपर्यंत पहिल्या गुन्हयांसाठी परवाना 10 दिवसाकरीता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क 10 हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 20 दिवस निलबंन अथवा सहमत शुल्क 20 हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 30 दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क 30 हजार रुपये असे राहील. तर 5001 किलो ग्रॅमपेक्षा जास्त भार असल्यास परवाना 10 दिवसाकरीता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क 15 हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 20 दिवस निलबंन अथवा सहमत शुल्क 30 हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 30 दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क 45 हजार रुपये असे राहील.

जड मालवाहू वाहने – अतिरिक्त भार 5 हजार किलोग्रॅमपर्यंत पहिल्या गुन्हयांसाठी परवाना 10 दिवसाकरीता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क 20 हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 20 दिवस निलबंन अथवा सहमत शुल्क 40 हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 30 दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क 60 हजार रुपये असे राहील. तर 5001 किलो ग्रॅमपेक्षा जास्त भार असल्यास परवाना 10 दिवसाकरीता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क 25 हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 20 दिवस निलबंन अथवा सहमत शुल्क 50 हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 30 दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क 75 हजार रुपये असे राहील.

त्याचबरोबर जळगाव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ऑटोरिक्षांच्या वयोमर्यादेसंबंधी दि 12 जून, 2019 रोजी ठराव क्र.02/2019 नुसार ऑटोरिक्षांच्या 16 वर्ष वर्यामर्यादेबाबत घेतलेला निर्णय रद्द करुन राज्य परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुबंई यांनी पारित केलेल्या ठरावानुसार ऑटोरिक्षांच्या वयोमर्यादेबाबत अंमलबजावणी सुरु करण्याच्या निर्णयही एकमताने घेतला आहे.

मुंबई व्यतिरिक्त क्षेत्रांमध्ये ऑटोरिक्षाकरीता सुधारित वयोमयादा (वर्ष) गणनेचा दिनांक दि. 1 ऑगस्ट, 2021 पर्यंत 20 वर्षे, दि. 1 ऑगस्ट, 2022 पर्यंत 18 वर्षे, दि. 1 ऑगस्ट, 2023 पर्यंत 16 वर्षे, दि. 1 ऑगस्ट, 2024 पर्यंत 15 वर्षे इतकी राहील असेही सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

January 26, 2026
Next Post

जळगावात जिल्हा युवा शा.शि. व क्रीडा शिक्षक महासंघाची सभा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड कृउबा समितीचे संचालक गोपाळ माळी यांनी स्वखर्चातून दिली गावात स्टील तिरडी !

August 1, 2023

रोहिणी खडसेंवरील हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कारवाई करा ; राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणगाव तहसीलदारांना निवेदन !

December 29, 2021

संतापजनक : कामावरून काढण्याची धमकी देत तरुणीकडे शरीरसुखाची मागणी !

June 2, 2022

चांदोरकर प्रतिष्ठानकडून ‘पाडवा पहाट’ मैफिलीचे आयोजन !

November 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group