TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मतदारांनी रोहिणी खडसे यांना दिला विजयी भव चा आशिर्वाद !

vijay waghmare by vijay waghmare
November 11, 2024
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर विधानसभा मतदासंघ निवडणुक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर शहरातील विविध प्रभागात जन आशिर्वाद रॅली काढून मतदारांशी संवाद साधत मतदारांचे आशिर्वाद घेतले आणि आपल्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरिल बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी रोहिणी खडसे यांच्या जन आशीर्वाद रॅलीला मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभला प्रभागा प्रभागात महिला भगिनींनी रोहिणी खडसे यांचे औक्षण केले तर ज्येष्ठांनी विजयी भव चे आशीर्वाद दिले युवकांनी परिवर्तनाच्या लढाईत आम्ही सोबत असल्याचे रोहिणी खडसे यांना अश्वस्त केले.

READ ALSO

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

यावेळी मतदारांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या गेले तिस वर्ष तुम्ही सर्वांनी आ एकनाथराव खडसे यांना खंबीर साथ आणि आशीर्वाद दिले त्या खंबीर साथ आणि पाठबळावर आ एकनाथराव खडसे यांनी मतदारसंघात विकासाची गंगा आणली गोरगरीब जनतेची सेवा करणे हे कर्तव्य मानून विरोधकांनी टिका केली तरी टिके कडे दुर्लक्ष करून सतत जनतेच्या सेवेत राहिले त्यामुळे जनतेने सतत सहा पंचवार्षिक त्यांच्यावर विश्र्वास टाकला त्यांच्याकडून जनसेवेचा वसा वारसा घेऊन आ एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्या साहेब पाटिल, अरुण दादा पाटिल, राजाराम महाजन, उदयसिंह पाटील आणि ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवडणूक लढवत असुन मतदानरुपी आशीर्वाद देऊन विजयी करण्याचे रोहिणी खडसे यांनी मतदारांना आवाहन केले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र माळी यांनी मतदारांशी संवाद साधताना आ.एकनाथराव खडसे यांनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करताना मतदारसंघाला एक नविन ओळख मिळवुन दिली आदिशक्ती मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन या नगरीचे नामकरण मुक्ताईनगर केले. मतदारसंघात व शहरात मुलभूत सुविधांचे निर्माण केले मुक्ताईनगर येथे शासकीय कृषी महाविद्यालय आणले भविष्यात या महाविद्यालया मार्फत परिसरातील शेतकरी बांधवांना शेतीतील नविन तंत्रज्ञान आणि उत्पादन वाढी विषयी मार्गदर्शन लाभेल.जुन्या गावातील अनेक घरे पूर्णा नदीच्या पुरात बाधित होत होते आ एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून पुर बाधित घरांचे पुनर्वसन केले गेले काही घरांचे पुनर्वसन अद्याप बाकी राहिले आहे शहराचे काही प्रश्न बाकी आहेत रोहिणी खडसे या ते भविष्यात नक्कीच मार्गी लावतील त्यासाठी रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे आवाहन राजेंद्र माळी यांनी केले

यावेळी रऊफ खान यांनी मतदारांशी संवाद साधताना अल्पसंख्यांक समुदायातील मुल शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन त्यांच्या मधील कौशल्य विकसित होऊन तांत्रिक शिक्षण मिळावे यासाठी शासकिय पॉलिटेक्निक कॉलेज आणले कॉलेजच्या इमारतीचे बहुतांशी काम पुर्ण झाले आहे परंतु शिक्षणाचे महत्व नसल्याने गेल्या पाच वर्षात हे कॉलेज सुरू होण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाही. रोहिणी खडसे या पाठपुरावा करून येत्या शैक्षणिक वर्षा पासुन कॉलेज सुरू करतील असा विश्र्वास आहे. आ एकनाथराव खडसे यांनी तिस वर्ष सर्वसमावेशक राजकारण, समाजकारण करताना मतदारसंघाचा विकास करत असताना जातीय सलोखा, शांतता टिकवुन ठेवत अठरापगड जाती धर्मातील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी दिली याउलट गेल्या पाच वर्षात मतदारसंघाचा विकास रखडला मतदारसंघांत जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला गेला.

गेल्या पाच वर्षांपूर्वी विविध आश्वासने देऊन निवडून आल्यावर सतत सत्तेत राहुन सुद्धा दिलेले आश्वासने बैठका आणि कागदपत्रां पुरते मर्यादित राहिले म्हणुन आता मतदरसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रोहिणी खडसे यांना मतदानरूपी आशीर्वाद देउन बहुमताने विजयी करण्याचे रऊफ खान यांनी मतदारांना आवाहन केले.

प्रचार रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025
गुन्हे

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

May 12, 2025
जळगाव

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

April 7, 2025
गुन्हे

शेतात पार्टी अन् चुलत भावाने जे केलं ते भयंकर !

March 31, 2025
जळगाव

काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत जोरदार गोंधळ !

March 26, 2025
एरंडोल

एरंडोल तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार ; असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

March 19, 2025
Next Post

दोन गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह भुसावळातील तरुण जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेसाठी इच्छुकांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

July 16, 2021

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले राष्ट्रवादीचे अरविंद मानकरी यांचे अभिनंदन !

August 12, 2023

सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसच्या वाटेवर

January 27, 2021

जे परीक्षेलाच बसत नाहीत त्यांना सर्टिफिकेट कोण देणार?: नारायण राणे

November 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group