TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोन गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह भुसावळातील तरुण जाळ्यात

vijay waghmare by vijay waghmare
November 11, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ ः वरणगाव रोडवरील भाऊचा ढाबा या परिसरात संशयितरित्या फिरणार्‍या इम्रान उर्फ मॉडेल रसूल शेख (21, भारत नगर, भुसावळ) यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस मिळून सुमारे 52 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बाजारपेठ पोलिसांनी जप्त केला. गेल्या 24 तासात बाजारपेठ पोलिसांनी तीन गावठी पिस्तूल जप्त करण्यात यश मिळवले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ यांना गावठी पिस्टलाबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. वरणगाव रोडवरील भाऊचा ढाबा या परिसरात एक व्यक्ती संशयित फिरत असताना पोलिसांनी धाव घेत इमरान शेख यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ दोन गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस असा सुमारे 52 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाला.

READ ALSO

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

यांनी केली कारवाई
ही कारवाई डीवायएसपी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, महेश चौधरी, प्रशांत सोनार, अमर आढाळे, भूषण चौधरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. बाजारपेठ पोलिसांनी गेल्या 24 तासात तीन गावठी पिस्तूल पकडल्यानंतर गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची धडक मोहिम सुरू केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

विकास कार्याच्या बळावर माझा विजय नक्कीच : अमोल चिमणराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनीष जैन आणि ज्ञानेश्वर महाजनांनी घेतली खडसेंची भेट !

November 8, 2020

पाल्यांच्या शारिरीक मानसिक विकासासाठी मैदानी खेळ आवश्यक : आयुक्त विद्या गायकवाड

May 24, 2022

भावाचा लग्नसोहळा आटोपून घरी परतणारं हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात संपलं ; पती-पत्नीसह चिमुकली ठार !

July 1, 2023

नांदेड परिसरात पाळीव प्राण्यांवर हल्याच्या घटना सुरूच ; हिंस्त्र प्राण्याला बघितल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा !

September 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group