धरणगाव (प्रतिनिधी) पहिलीच निवडणूक असलेल्या डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतची निवडणूक आज मोठ्या चुरशीत पार पडली. ग्रामपंचायतच्या तिघंही प्रभागात आज मतदारांचा उत्साह बघायला मिळाला. जाणून घ्या…प्रभाग निहाय मतदानाची आकडेवारी आणि टक्केवारी !
डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी सविता धनराज सोनवणे बिनविरोध यांची बिनविरोध झाली आहे. तर सदस्यांसाठी १९ उमेदवार रिंगणात होते. यात तांत्रिक अडचणीमुळे माघार घेऊ न शकलेल्याही उमेदवारांचा समावेश होता. डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतमध्ये तीन प्रभाग होते.
जाणून घ्या…प्रभाग निहाय मतदानाची आकडेवारी आणि टक्केवारी !
प्रभाग क्रमांक एक
एकूण मतदार : ४५३
झालेले मतदान : ३३३
टक्केवारी : ७३.५१
प्रभाग क्रमांक दोन
एकूण मतदार : ४७२
झालेले मतदान : ३८४
टक्केवारी : ८१.३६
प्रभाग क्रमांक तीन
एकूण मतदार : ३४४
झालेले मतदान : २९२
टक्केवारी : ८४.८८
जाणून घ्या…प्रभागनिहाय अंतिम उमेदवारांची नावं !
प्रभाग क्र.१
सर्व साधारण
श्याम भिमराव पाटील
हेमंत रामदास महाजन
एससी महिला
प्रियंका वैभव बोरसे
शिला अनिल देशमाने
जिजाबाई युवराज कढरे
सर्व साधारण स्त्री
रेखाबाई दत्तात्रय पाटील
मंगलाबाई परशुराम महाजन
प्रभाग क्र 2
ना.मा.प्र. OBC
शोभा जगतराव पाटील
मोहित प्रकाश पाटील
चंदन दिलीपराव पाटील
सर्व साधारण स्त्री
संगीता दिनकर पाटील
स्वाती मंदार चौधरी
चारुशीला दिपक शिरसाठ
प्रभाग क्र 2
ना.मा.प्र. OBC
शोभा जगतराव पाटील
मोहित प्रकाश पाटील
चंदन दिलीपराव पाटील
सर्व साधारण
रवींद्रनाथ निळकंठराव भदाणे
संभाजी शंकरराव सोनवणे
प्रभाग क्र 3
ना.मा.प्र
शीतल महेंद्र पवार –बिनविरोध
सर्व साधारण स्त्री
जिजाबाई मांगो पाटील
चारुशीला नारायण पाटील
सर्व साधारण
चंदन किशोर चौधरी
अश्विनीकुमार संदीप पाटील
















