TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : दि. १८ ते २४ फेब्रुवारी २०२४ !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. कौटुंबिक जीवनात आनंद लाभेल. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. काहींना गुप्त वार्ता समजतील. मनोबल उत्तम राहील. कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्या निमित्ताने लोकांच्या भेटीगाठी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. व्यापाऱ्यांनी या काळात देवाणघेवाण करताना विशेष सावध राहावे.

वृषभ : सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे. महत्त्वाचे प्रकल्प हाती घेऊन ते यशस्वीपणे पूर्ण कराल. तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होणार आहे. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. काहींना नवा मार्ग दिसेल. गुरूकृपा लाभेल. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल, उचित असे मार्गदर्शनही लाभणार आहे. करिअर किंवा व्यवसायाच्या निमित्ताने केलेला प्रवास इच्छित परिणाम देईल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : काहींना प्रवास घडून येईल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल. तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. पण तरीही मनोबल कमी राहील. मानसिक अस्वस्थता राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. दैनंदिन कामात अडचणी आल्याने मन नाराज राहील. निरुत्साही राहाल. खर्च वाढणार आहेत. चैनीच्या वस्तूंवर तुम्ही तुमच्या खिशातून जास्त पैसे खर्च कराल. महिलांची दागदागिन्यांत रुची वाढेल.

कर्क : अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा राहील. काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी येतील आणि जातीलही. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. सामंजस्य राहील. महत्त्वाची कामे थोड्या फार प्रयत्नात यशस्वी व्हाल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. आठवड्याच्या मध्याला संततीसंबंधित चिंता मोठ्या त्रासाचे कारण ठरू शकते. प्रवास थकवणारा आणि अपेक्षेपेक्षा कमी फलदायी ठरेल.

सिंह : कुटुंबातील सर्वांची मने सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. कुणी तुम्हाला मोहात अडकवण्याचा प्रयत्न करेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा राहील. लगेच हुरळून जाऊन निर्णय घेऊ नका, आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. सर्वत्र अनुकूलता लाभणार आहे. मात्र, चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. आरोग्याचा ताण कमी होईल. त्या दृष्टीने थोडे सावध राहा. तुमचे करिअर आणि व्यापार पुढे नेण्यासाठी नवीन धोका पत्करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल.

कन्या : मुलांशी संवाद ठेवा. त्यांच्या संगतीकडे लक्ष द्या. मुला-मुलींकरिता वेळ देऊ शकाल. संततिसौख्य लाभणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. नोकरीत नवीन संधी मिळेल. आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. काहींना भेटवस्तू मिळतील. घरी पाहुणे मंडळी येतील. समाजात तुमचा प्रभाव राहील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आठवड्याच्या मध्यात संततीकडून शुभवार्ता मिळेल त्यामुळे मानसन्मानात वाढ होईल.

तुळ : नोकरीत मोठी संधी मिळण्याची शक्यता. कुणाची तरी मदत मिळेल आणि तुमची अडचण दूर होईल. दैनंदिन कामे त्रासदायक वाटतील. काहींना पर्यटनाची संधी मिळेल. काहींना नैराश्य जाणवेल. प्रवास टाळावेत. समाजात तुमचा गौरव होईल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. व्यापाऱ्यांनी या काळात कोणत्याही योजनेत पैसे गुंतवताना फार काळजी घेतली पाहिजे.

वृश्चिक : दैनंदिन कामात सुयश लाभेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नातेवाईक भेटतील. प्रवास सुखकर होतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. आरोग्याचा त्रास कमी होईल. नोकरीत अनुकूल बदल होऊ शकतात. काहींना उच्च पद प्राप्त होईल. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. मनोबल उत्तम असणार आहे. भेटवस्तू देण्यास हरकत नाही, भाग्याची चांगली साथ राहील. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. काहींना प्रवास घडून येतील. तुमचे जवळचे मित्र आणि नातेवाईक दुखावले जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

धनु : अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रवासात व वाहने चालवताना दक्षता घ्यावी लागणार आहे. खर्च वाढणार आहेत. हितशत्रूवर मात कराल. तुमचे बाजारपेठेचे अंदाज बरोबर ठरतील. अतिउत्साहीपणा नको. आठवड्याच्या सुरुवातीला मनात काही शंका असतील; मात्र त्यांचे निरसन होईल. कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. आठवड्याच्या मध्याला व्यवसायच्या दृष्टीने केलेला प्रवास जीवनातील मोठे बदल घडवेल.

मकर : लोक तुमच्या उत्साहाचा रसभंग करण्यासाठी प्रयत्न करतील. प्रियजनांबरोबर सुसंवाद साधण्याची संधी मिळणार आहे. फार दगदग होईल अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. मात्र, आर्थिक कामे होतील. अपेक्षित गाठीभेटी पडणार आहेत. उत्साही व आनंदी राहणार आहात. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास सुखकर होतील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो.आठवड्याच्या मध्यात एखाद्या मित्राच्या मदतीने तुम्हाला विशेष व्यक्तिमत्व म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याची संधी मिळेल.

कुंभ : चैनीच्या वस्तू खरेदी कराल. आजचा आपला संपूर्ण दिवस उत्साहात व आनंदात जाणार आहे. घरात एखाद्या कार्यक्रमाची लगबग राहील. कामे मार्गी लागणार आहेत. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. दैनंदिन कामात सुयश प्राप्त होणार आहे. कामाच्या नादात तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आराम आणि आहार याकडे लक्ष द्या. व्यवसायात सफलता आणि चिकाटी वाढणार आहे. वडिलार्जित संपत्तीच्या बाबतीत असणाऱ्या अडचणी दूर होतील.

मीन : जवळच्या प्रवासाचे योग येतील. तुमच्यामध्ये असणारी जिद्द व चिकाटी वाढणार आहे. भावंडांच्या भेटीगाठी होतील, बाजारपेठेचा अभ्यास करून महत्त्वाचे निर्णय घ्या. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडणार आहेत. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. मुले प्रगती करतील. काहींना अनपेक्षित प्रवास करावा लागेल. व्यापार नीट चालावा यासाठी व्यापाऱ्यांना जास्त वेळ द्यावा लागणार आहे, आणि पैशाशी संबंधित विषयांत फार लक्ष द्यावे लागणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

दिड कोटींच्या दरोड्यात फैजपूरातून चोरलेल्या वाहनांचा वापर ; परफेक्ट टीप अन् सिनेस्टाईल थरार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यशवंत जाधव यांचा १०० कोटींचा घोटाळा : किरीट सोमय्या

February 27, 2022

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण ; भाजपच्या तिघांवर गुन्हा

May 17, 2022

जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ३ झाले बरे !

September 18, 2021

शिवसेनाचा राडा ; नाशकात भाजपचे कार्यालय फोडले, सांगलीत राणेंच्या पोस्टरवर शाईफेक !

August 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group