TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यशवंत जाधव यांचा १०० कोटींचा घोटाळा : किरीट सोमय्या

The Clear News Desk by The Clear News Desk
February 27, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व पत्नी आमदार यामिनी यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी १०० कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप भाजपाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

शिवसेना नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव त्यांच्या पत्नी आमदार यामिनी यशवंत जाधव १०० कोटींचा घोटाळा केला आहे. त्यामुळे आयकर विभागाने करोडो रुपयांची रोख रक्कम आणि १० बँक लॉकर्स जप्त केले आहेत. फिक्सर विमल अग्रवाल आणि मुंबई महापालिकेचे ५ कंत्राटदार आणि यशवंत जाधव कुटुंबीयांच्या ३३ जागांवर छापे सुरू असल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

आजचा तीसरा दिवस असल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या होत्या. कारण नेमकी कशाची चौकशी सुरू आहे हे कोणालाचं माहित होतं नव्हते. किरीट सोमय्यांनी आयकर विभाग काय करतंय हे सांगितल्याने त्यांच्यावर आता कोणती कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यशवंत जाधव यांच्या माझगाव घराबाहेर मागील तीन दिवसांपासून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तिथं शिवसैनिक आक्रमक झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते.

चौकशीचा तिसरा दिवस

महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी भाजपाचं सरकार केंद्र सरकारमधील यंत्रणा अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापर करीत आहे. तसेच भाजपा नवाब मलिकांनी गुन्हा केल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असले असल्याचे म्हणत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी निषेध नोंदवला जातं आहे. नवाब मलिकांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापे मारी सुरू केली आहे. ती मागच्या तीन दिवसांपासून सुरू असल्याने अनेकांना नेमकी कशाची चौकशी सुरू आहे अशी शंका होती. तसेच माझगाव येथील जाधवांच्या घराबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोणतंही कारण अद्याप आयकर विभागाने सांगितलेलं नाही. यशवंत जाधव यांनी भ्रष्टाचार केला असून त्यातून मिळालेली रक्कम परदेशात लपवली असल्याचा त्यांच्यावरती आरोप होता.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

पत्नीचे हात- पाय बांधून जिवंत पेटवलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १ ऑगस्ट रोजी लोक अदालतीचे आयोजन

July 9, 2021

गुजरात येथून भुसावळात आलेला अडीच टन बनावट खवा जप्त !

September 23, 2023

‘स्वराज्य महोत्सव’ उपक्रमातंर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात ‘समुह राष्ट्रगीत गायन’

August 17, 2022

नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल परिवारातर्फे मराठी नववर्ष निमित्त गुढीपाडवा उत्साहात साजरा !

March 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group