TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महापौर जयश्री महाजनांकडून जळगावात ६१ किलो लाडूंचे वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
July 28, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘कोरोना’चा धोका अजूनही कायम असताना राज्यावर पूरसंकट कोसळले. ही भीषण परिस्थिती गांभीर्याने लक्षात घेत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ६१ वा वाढदिवस मंगळवार, दि. २७ जुलै २०२१ रोजी जळगाव शहरात अतिशय साधेपणाने मात्र चैतन्यमय वातावरणात साजरा झाला. महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी श्री सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे मनोभावे अभिषेक, पूजा-विधी संपन्न होऊन आणलेल्या ६१ किलो लाडूंचा महाप्रसाद वाटपाचा जळगाव शहर महापालिकेत प्रारंभ करून अधिकारी, कर्मचार्‍यांत चैतन्यमय वातावरण निर्माण केले.

त्यानंतर शहरातील आकाशवाणी चौकानजीकच्या दत्त मंदिरासमोर, नवीपेठ परिसरातील इच्छापूर्ती गणेश मंदिर, मेहरुण परिसरातील हनुमान मंदिर, पाटीलवाडा, महाजनवाडा, फुले मार्केटजवळील टॉवर चौक यासह विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

याप्रसंगी नागरिकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत त्यांना दीर्घायुष्यासाठी कामना करत महाप्रसादाचा स्वीकार करण्यात आला. या कार्यात जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख व श्री सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी, मुंबई ‌ट्रस्टचे कोशाध्यक्ष मा.श्री.संजयजी सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

जळगाव शहर महानगरपालिकेत महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते करण्यात आलेल्या लाडूंचा महाप्रसाद वाटपावेळी शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख शोभा चौधरी, उपशहरप्रमुख ज्योती शिवदे, सरिता माळी-कोल्हे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत सहभागासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भडगाव तालुक्यात करणदादा पाटील यांच्या प्रचार रॅली ; ठिकठिकाणी जोरदार स्वागत !

April 30, 2024

ओडिशातील खून, ५ कोटींच्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

May 26, 2026

चोपडा तालुक्यात बनावट कापूस बियाण्याची विक्री ; कंपनीच्या मालकासह विक्री करणाऱ्याविरुद्ध गुन्हा !

May 30, 2022

बसमध्ये चढताना मेडिकल व्यावसायीकाचे 20 हजार लांबवले ; चोपडा बसस्थानकातील प्रकार !

August 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group