TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 5 मे ते शनिवार 11 मे 2024 !

जाणून घ्या...कसं असेल तुमचे साप्ताहिक राशिभविष्य !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 5, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यापाऱ्यांना पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. बाजारात तुमचा दबदबा वाढेल.आपले मनोबल कमी असणार आहे. एखाद्या बाबतीत आपली चिडचिड होणार आहे. जे विद्यार्थी परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करत आहेत, त्यांना आठवड्याच्या मध्याला चांगली बातमी मिळेल. मानसिक अस्वस्थता राहील. कामांमध्ये लक्ष लागणार नाही. काहींना नैराश्य जाणवणार आहे. प्रवास नकोत. प्रेमसंबंधांसाठी वेळ अतिशय अनुकूल राहील. क्षय्य तृतीया लाभदायक ठरेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल. स्पर्धेत जिद्द ठेवा.

वृषभ : आर्थिक कामांसाठी हा आठवडा आपणाला अनुकूल आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला चैनीच्या वस्तू, दुरुस्ती यावर मोठी रक्कम खर्चावी लागेल. वडिलार्जित संपत्ती मिळवण्याच्या कामात काही अडचणी येतील. आपल्याला आपल्या प्रियजनांच्या गाठीभेटी घेता येणार आहेत. मानसिकता उत्तम असणार आहे. घाईगडबडीत आणि भावनेच्या भरात कोणाताही निर्णय घेऊ नका. व्यवसाय, मित्र-नातलग यांमध्ये वाद, गैरसमज, तणाव होतील. अहंकाराची भाषा समस्या निर्माण करेल. नोकरी टिकवा.

READ ALSO

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

मिथुन : बाजारात अडकलेले पैसे अप्रत्यक्षरीत्या हाती येताना दिसतील. आपले मनोबल उत्तम असणार आहे. तुमच्या मतांचा व विचारांचा प्रभाव असणार आहे.आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला करिअर किंवा व्यापारासंबंधित जवळचा किंवा लांबचा प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रात आज तुम्ही आपले प्रभुत्व सिद्ध करू शकणार आहात. प्रवासासाठी आपणासाठी अनुकूल परिस्थिती राहील. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील योजना पूर्ण करा, तत्परता दाखवा, वरिष्ठांच्या समवेत चर्चेत यश मिळेल.

कर्क : या आठवड्यात आपला उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आपले आरोग्य उत्तम राहील. या आठवड्यात इतरांच्या जास्तीच्या हस्तक्षेपामुळे लव्हलाईफ बिघडू शकते. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामांत सुयश मिळवणार आहात. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. जोडीदाराच्या भावनेकडे दुलर्क्ष करू नका. काहींना नवी दिशा सापडेल. या आठवड्यात घाईगडबडीत आणि गोंधळलेल्या स्थितीत कोणताही निर्णय घेऊ नये. उत्साही, प्रेरणादायक वातावरण राहील. कला-साहित्यात कल्पनाशक्ती वाढेल.

सिंह : या आठवड्यात घाईगडबडीत आणि गोंधळलेल्या स्थितीत कोणताही निर्णय घेऊ नये. मानसिक स्वस्थता लाभणार नाही. तुमचे मन नाराज असणार आहे.प्रकृती आणि नातेसंबंध या बाबतीत आठवड्याचा मध्य प्रतिकूल राहील. दैनंदिन कामे रखडणार आहेत. आपण शक्यतो कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन करण्याचे टाळावे. प्रेमसंबंधाच्या बाबतीत या आठवडा थोडा प्रतिकूल राहील. प्रतिकुलता जाणवेल. अडचणीच्या काळात जोडीदार तुमच्या बाजूने उभा राहील. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत जुने गैरसमज दूर करता येतील. जनसंपर्क वाढेल.

कन्या : आठवड्याच्या सुरुवातीला घरगुती समस्या चिंतेचे कारण ठरतील. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. कामे यशस्वी होणार आहेत. प्रेमसंबंधात कोणताही निर्णय घाईगडबडीत आणि रागाच्या भरात घेऊ नका. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. वैवाहिक जीवन सुखमय होण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे आणि गरजांकडे दुलर्क्ष करू नका. अनेकांना तुम्ही मदतीचा हात द्याल. प्रवासात धोका पत्करू नका. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य, प्रभाव राहील. धंद्यात वाद नको.

तुळ : या आठवड्यात करिअर आणि व्यवसायात आजचे काम उद्यावर टाकू नका. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल व त्यामुळे आपली चिडचिड होणार आहे. या आठवड्यात आळस आणि अहंकार या दोन्हींपासून दूर राहायचे आहे. दैनंदिन कामात अडचणी व विलंब अनुभवणार आहात. या काळात तुम्हा तुमचा वेळ आणि पैसा यांचे नियोजन करू शकला तर तुम्हाला यश मिळेल. काहींचे मन आध्यात्मिक गोष्टीत रमणार आहे. विरोधाला प्रेमानेच जिंकावे लागेल. सोप्या वाटणाऱया गोष्टी कधीतरी अचानक कठीण होतात.

वृश्चिक : या आठवड्यात घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची प्रकृती तुमच्यासाठी चिंतेचे कारण ठरेल. आपल्याला विविध लाभ होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक अडचणी वाढू शकतात. तुमच्यामध्ये वैचारिक परिवर्तन होणार आहे. प्रवासातून आनंद मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्याशी ताळमेळ ठेवा. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रियजनांबरोबर दिवस आपण आनंदात व्यतीत करू शकणार आहात. अहंकार, प्रतिस्पर्धा टाळणे महत्त्वाचे ठरेल. नोकरीच्या कामात सतर्क रहा.

धनु : परीक्षा आणि स्पर्धा यांची तयार करत असलेल्यांसाठी चांगली बातमी मिळाली. तुम्ही आनंदी व आशावादी राहणार आहात. नोकरदार व्यक्तींना या आठवडा अतिशय शुभ राहील. कामे यशस्वी झाल्याने तुमचे मन उत्साही राहील. सार्वजनिक कार्यात तुम्ही अग्रेसर राहणार आहात. वैवाहिक जीवन सुखमय राहील. काहींना मानसन्मान लाभणार आहे. या आठवड्यात तुम्हाला एखादे मोठे पद किंवा मोठी जबाबदारी सोपवली जाईल. प्रवासात सावध रहा. गुप्त कारवायांवर लक्ष ठेवा. विरोधक राग वाढवण्याचा प्रयत्न करतील.

मकर : आठवड्याचा मध्य तुमच्या आरोग्यासाठी तुम्हाला शुभ नाही. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभणार आहे. या आठवड्यात तुमचे विरोधक सक्रिय होतील, अशात तुम्हाला सतर्क राहावे लागेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. तुमचे मनोबल व तुमचा उत्साह दोन्ही विशेष असणार आहे. प्रेमसंबंध किंवा वैवाहिक जीवन यात शंकांना वाव न देता गोष्टी स्पष्टपणे मांडा. प्रवासाकरिता हा आठवडा आपणाला अनुकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. कायद्याला धरूनच कोणताही मुद्दा मांडा.

कुंभ : या आठवड्याच्या सुरुवातीला अचानक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक कामे मार्गी लागल्याने तुमचे मन आनंदी राहणार आहे. प्रेमसंबंधातील अडचणी चिंतेचे कारण बनतील. कुटुंबातील सदस्यांकरिता वेळ देणार आहात. आठवड्याच्या सुरुवातीला व्यापाराशी संबंधित दूरच्या प्रवासाचे योग आहेत. काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. काही दिवस यशाचाचे, उत्साहाचे ठरतील. तरीही कोणताही मुद्दा मांडताना अहंकार नको.

मीन : आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला हंगामी आजार आणि काही जुने आजार त्रासदायक ठरतील. तुम्ही आनंदी राहणार आहात. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवणार आहात. या काळात संततीचे मोठे यश तुम्हाला मानसन्मान मिळेल आणि घरी आनंदाचे वातावरण राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. अचानक एखादा मोठा खर्च तुमचे बजेट बिघडवू शकतो. खरेदी-विक्रीत लाभ होईल. नोकरीत बढती-कामाची प्रशंसा होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

May 19, 2025
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

May 3, 2025
Uncategorized

पहलगाम मधील दहशतवादी कृत्याच्या निषेधार्थ 3 मे ला जळगावात मुकमोर्चा !

April 24, 2025
Uncategorized

बांभोरी येथून अवैध वाळू उपसा ; तिघांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2024
Uncategorized

चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर…!

November 22, 2024
Uncategorized

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २१ नोव्हेंबर २०२४ !

November 21, 2024
Next Post

बारामतीच्या पवारांनी दिला पारोळ्याच्या पवारांना आशीर्वाद, म्हणाले...माझ्याकडे रिपोर्ट आलाय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्नेहल प्रतिष्ठान यंदाही करणार समाज प्रबोधन, ७ दिवस शिवपुराण, सुंदरकांड, प्रवचनाचे आयोजन!

August 31, 2022

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, २६ नोव्हेंबर २०२४ !

November 26, 2024

जळगावच्या अक्सानगरमध्ये धाडसी चोरी ; रोकडसह दागिने लंपास !

October 17, 2020

भारतीय जैन संघटनेतर्फे शांतीलाल मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त गोसेवा !

August 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group