TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बारामतीच्या पवारांनी दिला पारोळ्याच्या पवारांना आशीर्वाद, म्हणाले…माझ्याकडे रिपोर्ट आलाय !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 5, 2024
in जळगाव, पारोळा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगावला करण पवार विजयी होतील, असा माझ्याकडे रिपोर्ट आला असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना उबाठा गटाचे जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार करण बाळासाहेब पाटील-पवार यांना आशीर्वाद दिलेत.

रावेर लोकसभा मतदार संघात श्रीराम पाटील व जळगाव लोकसभा मतदारसंघात करण बाळासाहेब पाटील हे दोन उमेदवार महाविकास आघाडीने दिले आहेत. नुकतेच शरद पवार यांनी चोपडा, भुसावळ, मुक्ताईनगर येथे श्रीराम पाटील यांच्यासाठी सभा घेतल्या. शरद पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता शिवसेना उबाठा गटाचे जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार करण बाळासाहेब पाटील-पवार यांनी शरद पवार यांची जळगाव विमानतळावर भेट घेतली. यावेळी करण पाटील या तरुणाने माझी पंधरा वर्षांपूर्वी भेट घेतल्याचे शरद पवार यांनी सांगताच अनेकांना धक्का बसला.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

करण पाटील यांचे आजोबा कै. भास्करराव पाटील हे माझे सभागृहातील सहकारी होते. तसेच करण पाटील यांचे काका माजी मंत्री डॉ. सतिष अण्णा पाटील हे तर माझे विश्वासू शिलेदार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर बारामती व पारोळ्याचे पवार विजयी होतील असे सूचक व्यक्तव्य शरद पवार यांनी केले. दरम्यान, पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने आशीर्वाद दिल्यामुळे तरुण उमेदवार असलेल्या करण पाटील यांचे मनोबल कमालीचे उंचावले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
Next Post

केळी व कापसावर प्रकिया करणारे उद्योग सुरु करण्यास प्राधान्य देणार : स्मिताताई वाघ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईत ७ किलो हिरोइनसह महिला ड्रग्स सप्लायरला अटक !

October 20, 2021

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आ. स्मिताताई वाघ यांची नियुक्ती

March 27, 2021

रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत एसओपी जाहीर

October 3, 2020

अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली, पोस्टने चाहते चिंतीत

February 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group