TheClearNews.Com
Sunday, March 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2024 !

जाणून घ्या..तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा !

vijay waghmare by vijay waghmare
October 27, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष राश‍ी :-

या आठवड्यात विरोधक थंडावतील. कायदा पाळा, यश मिळेल. गोड बोला, वाद टाळा. व्यावहारिक निर्णय हिताचे. शुभ रंग – लाल

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 मार्च 2026 !

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

वृषभ राश‍ी :-
या आठवड्यात व्यावहारिक निर्णय घेणे हिताचे. संयम राखून बोला. सामंजस्य लाभाचे. प्रयत्नांती परेमेश्वर हे लक्षात ठेवून काम कराल. शुभ रंग – निळा

मिथुन राश‍ी :-
या आठवड्यात व्यावहारिक राहा आणि खंबीरपणे निर्णय घ्या. आर्थिक बाबींचे आणि वेळेचे नियोजन हिताचे. करार करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. इतरांवर प्रभाव पाडाल. अनुभवींचा सल्ला हिताचा ठरेल. शुभ रंग – हिरवा.

कर्क राश‍ी :-
या आठवड्यात व्यावहारिक राहाल. आनंदी व उत्साही राहाल. संयम, प्रयत्न, कृती यांच्या जोरावर कमाल कराल. आर्थिक अडचणी दूर होतील. स्थैर्याला महत्त्व द्या. प्रगतीसाठी प्रयत्न करणे हिताचे. शुभ रंग – चंदेरी

सिंह राश‍ी :-
या आठवड्यात लोकांवर प्रभाव पाडाल. यश मिळेल. नव्या ओळखी होतील आणि त्यांचा लाभ होईल. प्रवास होईल. उत्पन्न वाढेल. शुभ रंग – नारिंगी

कन्या राश‍ी :-
या आठवड्यात प्रभावी बोलून इतरांवर छाप पाडाल. व्यवहार जपून करा. कायदा पाळा. तब्येत जपा. आर्थिक बाबी आणि वेळेचे नियोजन हिताचे. घरच्यांना वेळ द्या आणि वाद टाळा. शुभ रंग – पोपटी

तूळ राश‍ी :-
या आठवड्यात लोकांवर प्रभाव पडेल. कोणावर विश्वास ठेवण्याची घाई नको. चंचल मनाला आवर घाला. हिशोबी राहा. कष्ट वाढवणे हिताचे. शुभ रंग – निळा

वृश्चिक राश‍ी :-
या आठवड्यात प्रयत्न केल्यास यश मिळेल. व्यावहारिक राहा. माणसांना ओळखणे महत्त्वाचे. विश्वास ठेवण्याची घाई नको. बोलताना संयम महत्त्वाचा. करार विचारपूर्वक करा. शुभ रंग – लाल

धनु राश‍ी :-
या आठवड्यात खंबीर, दृढ निश्चयी व महत्वाकांक्षी वृत्तीमुळे यश मिळेल. स्वभावदोष दूर करणे आवश्यक. हट्ट सोडा. बोलताना संयम राखा. शुभ रंग – निळा

मकर राश‍ी :-
या आठवड्यात सातत्यपूर्ण प्रयत्नाने यश मिळेल. ओळखी होतील, त्यांचा फायदा होईल. इतरांवर छाप पाडाल. यश मिळेल. शुभ रंग – राखाडी

कुंभ राश‍ी :-
या आठवड्यात वेळ आणि पैशांचे नियोजन करा. कायदा पाळा. तब्येत जपा. वाद टाळणे हिताचे. सातत्यपूर्ण प्रयत्नाने यश मिळेल. शुभ रंग – काळा

मीन राश‍ी :-
या आठवड्यात सातत्यपूर्ण प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासाचा योग आहे. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे. कायदा पाळा. तब्येत जपा. शुभ रंग – सोनेरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 मार्च 2026 !

March 7, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 मार्च 2026 !

March 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 मार्च 2026 !

March 5, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
Next Post

चारित्र्याच्या संशयावरुन भुसावळात पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जो बायडन यांचा उद्या शपथविधी; राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी ३५ हजार सुरक्षारक्षक तैनात

January 19, 2021

राशिभविष्य, बुधवार २२ जून २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

June 22, 2022

“जलसेवेतून जनसेवेचा वसा – मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाळधी येथिल 30 कोटींची ऐतिहासिक योजना पूर्णत्वास”

December 25, 2024

जेवणाच्या पंगतीतून उठवल्याच्या राग ; तरूणावर चाकूहल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा !

May 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group