TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जेवणाच्या पंगतीतून उठवल्याच्या राग ; तरूणावर चाकूहल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) जेवनाच्या पंगतीतून उठवल्याचा राग मनात धरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना यवतमाळ तालुक्यातील बोरीसिंह येथे शुक्रवारी घडली. या प्रकरणी वडगाव जंगल पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तर राहुल नंदकिशोर केसलकर असे गंभीर जखमी तरूणाचे नाव आहे.

याबाबत स्थानिक माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार यवतमाळ तालुक्यातील बोरीसिंह येथे एका व्यक्तीकडे लग्न होते. लग्न आटोपल्यानंतर जेवणाच्या पंगतीत प्रणय चेलपेलवार हा बसला होता. दोन-तीन पंगत उठल्यानंतरही प्रणय पंगतीतून उठायला तयार नव्हता. गावातील युवक पंगतीत वाढण्याचे काम करत होते. त्यांनी त्याला समजावून सांगितल्यानंतरही तो वाढप्यांना त्रास देत होता. शेवटी त्याला खडसावून दिनेश बहिरम आणि राहुल केसलकर या दोघांनी पंगतीबाहेर काढले.

READ ALSO

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

पंगतीतून उठवल्याच्या रागातून प्रणय आणि त्याच्या एक साथीदाराने राहुल सोबत वाद घातला. वाद वाढल्यानंतर एकाने धारदार चाकूने राहुल याच्यावर वार केले. यावेळी दिनेश याने धाव घेवून त्याचा हातातील धारदार चाकू हिसकावला असता त्याच्या देखील हाताला देखील हल्लेखोराने कडाडून चावा घेऊन शिविगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, वाद सुरु असतांना झटापटीत हल्लेखोरापैकी एक ग्रामस्थांच्या हाती लगाला. त्याला ग्रामस्थांनी चांगलाच प्रसाद देत वडगाव जंगल पोलिसांच्या ताब्यात दिले. दिनेश बहिरम यांच्या तक्रारीवरून प्रणय कैलास चेलपेलवार (२२), रा. अंबिकानगर, यवतमाळ याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, या घटनेत राहुल गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
Next Post

ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी समन्वयाने पाणी पुरवठा योजना यशस्वी करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव जवळ भीषण अपघात; एक ठार, पाच जखमी

December 2, 2020

भर वस्तीतमध्ये घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

January 21, 2026

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट : मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा !

December 22, 2023

धुळ्यातील स्वर्ण पॅलेसमध्ये एक कोटींची चोरी ; जालन्याच्या कुविख्यात गुन्हेगारासह दोघे जाळ्यात !

July 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group