TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – ८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसे असेल तुमचे साप्ताहिक राशिभविष्य !

vijay waghmare by vijay waghmare
September 8, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : राजकीय क्षेत्रात रुबाब वाढेल. कुटुंबासाठी वेळ देताना होऊन गेलेल्या गोष्टींवर चर्चा करत बसू नका. तुम्ही आपली मते व आपले विचार स्पष्टपणे मांडणार आहात. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. नोकरदार वर्गाला कामात गुंतून राहावे लागेल. आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभ होईल. तुमच्या मानसिकतेमध्ये काही सकारात्मक बदल होणार आहेत. प्रेम जीवनात आनंद आणि समृद्धी येईल. जोडीदारासोबत चांगला संवाद साधाल.

वृषभ : आर्थिक बाबतीत योग्य नियोजन करा. समाज माध्यमांपासून लांब राहा. मानसिक उद्विग्नता राहील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. जोडीदार मदत करेल. प्रकृतीची काळजी घ्या. काहींना अनावश्यक कामात आपला वेळ वाया जातोय, ही भावना त्रास देणार आहे. या आठवड्याची सुरुवात अनुकूल राहिल. काही जुन्या आठवणी ताज्या होतील. तुमच्या आयुष्यात आनंद येईल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

मिथुन : खर्च जपून करा. समाजसेवा करताना भान ठेवा. कौटुंबिक वादविवाद टाळा. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून रहा. वैचारिक परिवर्तन होणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. अनोळख्या व्यक्तींपासून लांब राहा. व्यवसायात खरेदी-विक्री व्यवहार करताना भावनिक गोष्टी टाळा. काहींना आपल्या बौद्धिक क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. आरोग्य उत्तम असणार आहे. प्रेमसंबंधात जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या आयुष्यात आनंद वाढेल. ही वेळ तुमच्यासाठी अधिक अनुकूल असेल.

कर्क : व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक कराल. मात्र उधारीचा व्यवहार करू नका. मानसिक स्वास्थ्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा उत्साही सहभाग राहील. नोकरदार वर्गाने कामात व्यस्त राहा. आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करा. समाज सेवा करताना दूरदृष्टीपणा ठेवा. मान-सन्मान लाभेल. प्रवास सुखकर होतील. प्रेम वाढवण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. काही चांगली परिस्थिती प्रेम जीवनात निर्माण होईल.

सिंह : आर्थिक बाबतीत योग्य ते निर्णय घ्या. समाज माध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. घरगुती वातावरण आनंदाचे राहील. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. तुमचे आरोग्य उत्तम असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून मिळालेल्या संधीचा फायदा घेणार आहात. व्यवसायात चाललेल्या घडामोडीत बदल करावा लागेल. हा बदल फायद्याचा असेल. प्रवास सुखकर होतील. हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत आनंद आणि समृद्धीचा असेल. प्रेम जीवनात मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल.

कन्या : आर्थिक ताण तणाव कमी होईल. राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग येईल. घरगुती वातावरण चांगले राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. व्यवसायातील येणी वसूल होतील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. व्यावसायिक विकास घडेल. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. प्रवास सुखकर होणार आहेत. स्वास्थ्य व समाधान लाभेल. या आठवड्यात प्रेम जीवनात चढ-उताराचा सामना करावा लागेल. प्रेमात कठीण समस्यांना सामोरे जावे लागेल.

तुळ : नोकरदार वर्गाचा कामाचा व्याप कमी होईल. आर्थिक लाभ होईल. नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ती आतुरता आता प्रतीक्षा करायला लावणार नाही. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. स्वास्थ्य लाभेल. आठवड्याच्या सुरुवातीपासून तुम्ही रोमँटिक असाल. परस्पर प्रेमात वाढ होईल. प्रेम जीवनात शांतता राहिल.

वृश्चिक : व्यवसायात चांगला नफा मिळेल. नोकरदार वर्गाला नवीन काम करताना थोडा विलंब होईल. मनोबल कमी राहील. आपले श्रम वाया जातील. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. काहींचा आराम करण्याकडे तर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आर्थिक बाबतीत खर्च करताना भान राहणार नाही. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. जोडीदार मदत करेल. प्रवासात काळजी घ्यावी. प्रेमात वाढ होईल तसेच प्रेम जीवनात सुख-समृद्धी राहिल. जोडीदार तुमचे मन जिंकेल.

धनु : व्यवसायात उत्पन्न वाढीसाठी नको ते धाडस करू नका. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. तुमच्या प्रियजनांसाठी आपण आवर्जून वेळ काढाल. खर्च जपून करा. समाजमाध्यमांचा वापर आवश्यकतेपेक्षा जास्त करू नका. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होणार आहेत. बौद्धिक प्रभाव राहील. तुमचे प्रेम जीवन आनंदी आणि समृद्धीपूर्ण असेल. प्रेम जीवनात शांतता राहिल. परस्पर प्रेमही वाढेल.

मकर : स्वत:वर नियंत्रण ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यावसायिक फायदा चांगला होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी व्हाल. आरोग्य उत्तम राहील. वायफळ खर्च टाळा. राजकीय क्षेत्रात उत्साह वाढेल. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने संवाद साधाल. वायफळ खर्च टाळा. राजकीय क्षेत्रात उत्साह वाढेल. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने संवाद साधाल. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाची कामे विनासायास पार पडणार आहेत. प्रेमसंबंधातील प्रकरणे संवादातून सोडवाल. ज्यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी मिळेल.

कुंभ : व्यवसायात आवकजावक वाढेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून शाब्बासकी मिळेल. आर्थिक लाभ होईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना अनपेक्षितपणे अनुकूल संधी प्राप्त होईल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. नवीन ओळखीचा फायदा होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. धार्मिक कार्यक्रमात उत्साह वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. स्वास्थ्य व समाधान लाभेल. आठवड्याच्या सुरुवातीला केलेले प्रयत्न चांगले परिणाम देतील. प्रेम जीवनात मध्यम यश मिळेल.

मीन : व्यवसायात उत्पन्न वाढेल. नवीन नोकरीचे प्रस्ताव येतील. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. प्रवासाचे नियोजन आज नको. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. संततीसौख्य लाभेल. घरगुती वातावरण चांगले राहील. धार्मिक गोष्टींची आवड राहील. एखाद्या अप्रिय घटनेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. प्रेमात मन अस्वस्थ राहिल. प्रेम जीवनात बदल होतील. जोडीदाराच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
Next Post

वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरची आयएएस सेवेतून हकालपट्टी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विधानभवनात मुख्यमंत्र्यांची भाजप नेत्यांनी थांबवली कार, नार्वेकर म्हणाले, ‘शिवबंधन बांधूया’

June 22, 2021

महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य व प्रामाणिकपणा अंगिकारा : इति पाण्डेय !

January 30, 2024

जाणून घ्या… जिल्ह्यात अनलॉकचे नवीन नियम !

August 13, 2021

आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

July 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group