TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वादानंतर चार तासातच अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

vijay waghmare by vijay waghmare
December 16, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

वादानंतर चार तासातच अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

जळगाव (प्रतिनिधी) महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या वादातून सागर साहेबराव सोनवणे (वय ३०, रा. निमखेडी, ता. जळगाव) याचे संशयितांसोबत सायंकाळी वाद झाला होता. या वादानंतर अवघ्या चार तासातच सागरच्या डोक्यात अवजड वस्तू मारुन त्याचा निघृण खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास निमखेडी गावात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात मध्यरात्री गुन्हा दाखल होताच तालुका पोलिसांनी तपाचक्रे फिरवित संशयित अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे व संदीप छगन बाविस्कर (दोघ रा. निमखेडी, ता. जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील निमखेडी येथे सागर सोनवणे हा आपल्या आई-वडील आणि भावासोबत वास्तव्याला होता.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

गेल्या चार वर्षांपासून सागरचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याबाबत त्याच्या वडीलांना माहित पडल्यानंतर त्यांनी सागरला त्या महिलेचा नाद सोड, आपली गावात बदनामी होत असून त्यामुळे तुझे लग्न देखील जमत नसल्याने सांगितले. तसेच याच कारणामुळे त्यांच्या कुटुंबात अनेकदा वाद झाले होते. सागरच्या नातेवाईकांनी त्याला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही. दरम्यान, याच महिलेच्या कारणावरून अनेकदा मयत सागर सोनवणे आणि अनिल उर्फ शेट्टी नन्नवरे यांच्यात नेहमी वादविवाद होत होते. तसेच दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी सागर आणि संशयित मारेकरी अनिल उर्फ शेट्टी नन्नवरे व संदीप बाविस्कर यांच्यात वाद झाले होते. यावेळी त्या दोघांनी तु त्या बाईचा नाद सोडला नाही, तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देखील दिली होती.

तपासचक्रे फिरवित दोघ संशयितांना अटक
खूनाची घटना घडल्यानंतर सागरचा भाऊ विशाल सोनवणे यांनी रात्री तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे आणि संदीप छगन बाविस्कर यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपासचक्रे फिरवित मध्यरात्री दोघ संशयितांचा अटक केली आहे

धमकीनंतर काही तासात घडले हत्याकांड
सायंकाळच्या या धमकीनंतर काही तासांतच म्हणजे रात्री १० वाजण्याच्या दोघ संशयितांनी सागर सोनवणे याच्या डोक्यात अवजड वस्तू मारुन त्याचा निर्घण खून केला. गावातील राम मंदिर परिसरात सागर हा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेला होता. याबाबत सागरचे पाहुणे अनिल नन्नवरे यांना माहिती मिळताच त्यांनी लागलीच मित्रांच्या मदतीने सागरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. यावेळी सागरच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

दुपारी गावात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
खूनाची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सकाळी सागरच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. याठिकाणी नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुपारच्या सुमारास सागरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात सागरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी आक्रोश केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

गाव सक्षम झाले तरच महाराष्ट्र सक्षम होतो - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : भूसावळच्या डीआरएम ऑफिसमध्ये सीबीआयची धाड ; लाच स्वीकारतांना दोन अधिकारी अटकेत !

August 16, 2021

मोठी बातमी : भरधाव कार झाडावर आढळल्याने एक जण ठार: तीन जण गंभीर

July 14, 2024

किन्ही येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला जिल्हा परिषद सदस्यांनी दिला आधार !

September 29, 2021

️ Leovegas India Double Your Deposit

August 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group