TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ऑगस्ट ते शनिवार 17 ऑगस्ट 2024 !

जाणून घ्या...कसे असेल तुमचे साप्ताहिक राशिभविष्य !

vijay waghmare by vijay waghmare
August 11, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यवसायात धावपळ झाली तरी फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला कामामध्ये चढ-उतार जाणवला तरी काम करावेच लागेल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहील. भागीदारीत सुयश लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभ होईल. नातेवाईकांच्या शुभेच्छा पाठीशी राहतील. कामे मार्गी लावू शकणार आहात. आर्थिक व्यवहारात तणाव झाला तरी प्रश्न सोडवता येतील. नोकरीच्या ठिकाणी गैरसमज होतील. धंद्यात कायद्याला धरूनच निर्णय घ्या.

वृषभ : व्यवसायात जे चालले आहे ते योग्य समजून पुढे चला. नोकरदार वर्गाने कामात लक्ष घालावे. आर्थिक बाबतीत योग्य ते पाऊल उचला. अनावश्यक कामात वेळ वाया जाणार आहे. एखाद्या बाबतीत तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. सध्या राजकीय क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. कुटुंबाची काळजी घ्या. महत्त्वाची कामे आज नकोत. काहींची धार्मिक प्रगती होईल. नोकरीत व्याप होतील. धंद्यात खर्च होईल. धावपळ करावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता दाखवावी लागेल.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

मिथुन : कायदेशीर गोष्टींपासून लांब राहा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्ग कामकाजात व्यस्त राहील. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. विविध लाभ होतील. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. आर्थिकदृष्ट्या बचत करणे योग्य राहील. मित्र-मैत्रिणींचे चांगले सहकार्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरणार आहेत. तडजोड, मिळतेजुळते धोरण ठेवल्यास अनेक कामे करून घेता येतील. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. नोकरीच्या कामात सहनशीलता ठेवल्यास यश मिळेल.

कर्क : बाकी दिवस ठीक राहतील. व्यवसायात चढ-उतार राहील. नोकरदार वर्गाचे कामाचे वेळापत्रक तयार होईल. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे. सार्वजनिक कार्यात प्रभाव राहील. अपेक्षित गाठीभेटी घेण्यास अनुकूलता लाभेल. मुलांना हव्या असणाऱ्या गोष्टींची पूर्तता कराल. घरामध्ये ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा व त्यांची जबाबदारी स्वीकारा. आपली मते इतरांना पटवून द्याल. धंद्यातील समस्या सोडवाल. कर्जाच्या कामाला गती मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांचे सहकार्य, मान-सन्मान, कठीण कामे करता येतील.

सिंह : व्यवसायात फायदा होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामांत सुयश लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. संततीचे सौख्य लाभेल. घरगुती वातावरण चांगले राहील. मिळून-मिसळून राहण्यात आनंद वाटेल. नातेवाइकांच्या गाठीभेटी घेऊ शकाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. धंद्यात नम्रता ठेवल्यास लाभ वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर सावध रहा. विरोधकांना कमी लेखू नका.

कन्या : नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल, त्यामुळे कार्य यशस्वी होईल. आर्थिक ताणतणाव येणार नाही. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. कुटुंबाशी एकनिष्ठ राहाल. कामे मार्गी लागणार आहेत. आर्थिक व्यवहारास दिवस अनुकूल आहे. काहींना अचानक धनलाभ संभवतो. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. व्यवसायात बरीच उलाढाल होईल व ती आगामी काळासाठी फायद्याची ठरेल. प्रवासाचे योग येतील. धंद्यात फसगत होईल. मोह नको. महत्त्वाची वस्तू सांभाळा. नात्यात, मैत्रीत गैरसमज होतील. तणाव, खर्च जाणवेल. प्रकृतीची काळजी घ्या.

तुळ : नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिक प्रश्न मिटेल. कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहील. तरुण वर्गाला विवाहाचे प्रस्ताव येतील. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. मानसिक समाधान लाभेल. अध्यात्माची ओढ राहील. स्वत:चेही आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल. रागाचा पारा नियंत्रणात ठेवल्यास यश खेचता येईल. व्यावहारिक कामे करून घ्या. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात धोका पत्करू नका. चर्चेतून यश मिळेल.

वृश्चिक : आर्थिक व्यवहार जपून करा. समाजमाध्यमांचा वापर सध्यातरी कमी केलेला चांगला. कुटुंबाशी बोलताना दोन शब्द कमी बोललेले चांगले. मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.व्यावसायिकदृष्ट्या चाललेल्या घडामोडींत बदल होतील ते स्वीकारा. सध्या नोकरदार वर्गाचे कामकाजात लक्ष लागणार नाही. एखाद्या बाबतीमध्ये तुमची चिडचिड होणार आहे. मनाविरुद्ध घटना घडेल. धंद्यात सुधारणा होईल. वाहन जपून चालवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे अंदाज बरोबर ठरतील. सहकारी, नेते यांना आटोक्यात ठेवाल.

धनु : व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना जपून करा. नोकरदार वर्गाने कामाकडे दुर्लक्ष करू नये. आर्थिक बाबतीत उधारीचे व्यवहार टाळा. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करताना मागील अनुभव विसरू नका. अनेकांचे सहकार्य लाभेल. विरोधकांना आपलेसे करणारे मुद्दे शोधता येतील. नोकरीत प्रभाव वाढेल. कौतुक होईल. धंद्यात तेजी येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक मैत्रीची भाषा करतील.

मकर : बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात कोणतेही व्यवहार करताना भावनिक होऊ नका. नोकरदार वर्गाला प्रस्ताव चांगले येतील. वायफळ खर्च टाळा. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. मित्र-मैत्रिणींसोबत करमणूक होईल. घरगुती वातावरण ठीक राहील. वरिष्ठांबरोबर सुसंवाद राहील. घर गृहस्थीमधील कामांना प्राधान्य द्याल. स्वास्थ्य लाभेल. कृती करा. तात्पुरता मोठेपणा देऊन स्वार्थ साधणारे लोक ओळखा. कराराची घाई नको. उतावळेपणा कुठेही करू नका. नोकरीधंदा टिकवा.

कुंभ : नोकरदार वर्गाचा कामाचा ताणतणाव कमी होईल. आर्थिक लाभ होईल. समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. घरगुती वातावरण आनंदी असेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. अस्वस्थता संपेल. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. मानसिक समाधान लाभेल. बऱ्याच दिवसांपासून जी कामे होत नव्हती अशी कामे आता होणार आहेत. प्रवासाचे योग येतील. जिद्द वाढणार आहे. नोकरीतील समस्या सोडवाल. प्रभाव वाढेल. धंद्यात लाभ होईल. जुने येणे वसूल करा. सुधारणा करता येईल.

मीन : राजकीय क्षेत्रातील नियमावलीचे पालन करावे लागेल. घरगुती वातावरण ठीक राहील. धार्मिक कार्यात सहभाग राहील. मानसिक ताणतणाव घेऊ नका. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. मात्र, दैनंदिन कामे रखडणार आहेत. वादविवादात सहभाग टाळावा. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येईल. आर्थिक बाबतीत चिंता वाटणार नाही. प्रवासात एखादा मनस्ताप संभवतो. वाहने सावकाश चालवावीत. नोकरीच्या कामात चूक होईल. वाद, तणाव वाढेल. व्यवहारात फसगत होईल. समस्या वाढणार नाही याची काळजी घ्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
Next Post

शासनाकडून महिलांच्या सबलीकरणा कार्य हा परमार्थ ; अधिकाधिक बहिणींनी कार्यक्रमाला यावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पुन्हा जळगावात !

June 10, 2021

पाळधी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

May 25, 2021

खळबळजनक ! नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून बंद असलेल्या गाळ्यामध्ये आढळले मानवी अवयव

March 28, 2022

अंतुर्ली फाटा येथील पोलीस चौकी अखेर मध्यप्रदेश हद्दीत ; खा. रक्षाताई खडसेंचे बुऱ्हानपूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश !

June 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group