TheClearNews.Com
Monday, April 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 12 जानेवारी 2025 ते शनिवार 18 जानेवारी 2025 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचे साप्ताहिक राशिभविष्य !

vijay waghmare by vijay waghmare
January 12, 2025
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुमच्या क्षेत्रात उन्नतीची चांगली संधी मिळेल. व्यवहार व भावना यांचा योग्य मेळ घाला. फसगत टाळता येईल. तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी आज आपल्याला लाभणार आहे. आपले मनोबल अपूर्व असणार आहे. नोकरीत वर्चस्व, लाभ, शक्य. धंद्यात थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी मुद्दे मांडता येतील. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. नवी दिशा सापडेल. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे.

वृषभ : प्रत्येक दिवस प्रगतीकारक ठरेल. कोणताही कठीण प्रश्न सोडवा. बोलताना मात्र तारतम्य ठेवा. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमचा प्रभाव राहणार आहे. नोकरीत कामाची प्रशंसा धंद्यात वाढ, नवे कंत्राट मिळेल. आत्मविश्वासात भर पडणारी घटना तुमच्या क्षेत्रात घडेल. आर्थिक कामांकरिता आज आपल्याला विशेष अनुकूलता लाभणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 एप्रिल 2026 !

प्रबोधन आणि मनोरंजनाचा संगम असलेला बालचित्रपट महोत्सव – पोनि राजेंद्र गुंजाळ

मिथुन : अरेरावी, भांडण करून तुमची समस्या अधिक जटील येईल. नम्रता, बुद्धिचातुर्य वापरून यश खेचा. तुम्ही आपली मते व विचार आज स्पष्टपणे वसकारात्मकपणे मांडणार आहात. तुमचा प्रभाव वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपमानास्पद वागणूक मिळेल. वरिष्ठांना काटशह देऊ नका. दैनंदिन कामे विनासायास मार्गी लागणार आहेत. प्रवास सुखकर होतील.

कर्क : भावनिक प्रश्न सोडवताना गुंता, तणाव, गैरसमज होईल. नात्यात, मैत्रीत वाद, नाराजी होईल. गोड बोलून समस्या सोडवा. मानसिक दुर्बलता राहील. काहींना अनावश्यक खर्च संभवतात. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. तुमच्या मनाविरुद्ध काम करावे लागतील. आज शक्यतो कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन नको. प्रवास शक्यतो टाळावेत.

सिंह : धावपळ, दगदग वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. राग अनावर होणाऱया घटना घडतील. प्रवासात सावध रहा. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज आपण अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. धंद्यात लाभ, खर्च होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्याला धरून कामे करा. प्रतिष्ठा पणाला लावू नका. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत.

कन्या : अचानक खर्च उद्भवेल. आपसांत तणाव, गैरसमज होतील. शब्द शस्त्रासारखे काम करतात. संयम ठेवा. मनोबल उत्तम असणार आहे. दैनंदिन कामे व दैनदिन व्यवहार विनासायास पूर्ण करु शकणार आहात. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढतील. गोड बोलण्यावर भाळू नका. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. घरातील कामांना आज आपण प्राधान्य देणार आहात.

तुळ :राजकीय, सामाजिक क्षेत्रात निश्चित निर्णय घेणे अवघड होईल. तटस्थ रहा. बुद्धिचातुर्याने प्रसंग निभावून न्या. आज तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. काहींना गुरुकृपा लाभणार आहे. तुमचे मनोबल व तुमचा आत्मविश्वास आज वाढणार आहे. नोकरीत स्पर्धा वाढेल. धंद्यात लाभ होईल परंतु हिशेब तपासा. भावनांचा गुंता करू नका. प्रवास सुखकर होतील. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील.

वृश्चिक : सप्ताहाच्या सुरूवातीला तणाव, वाद होतील. प्रवासात घाई नको. तुमच्या कामाला योग्य प्रतिसाद मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. धंआरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना मानसिक नैराश्य जाणवेल. वादविवाद टाळावेत. शांत व संयमी रहावे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात व्यवहारात फसू नका. नवा करार सावधपणे करा. प्रवासात व वाहने चालविताना आज आपण विशेष काळजी व दक्षता घ्यावी.

धनु : सोपा वाटणारा प्रश्नसुद्धा अडचणी वाढवणारा असू शकतो हे लक्षात ठेवा. कोणताही धोका पत्करू नका. प्रकृतीची काळजी घ्या. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल उत्तम असणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारस्थानांना कमी लेखू नका. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.

मकर : भावनेच्या भरात फसगत करून घेऊ नका. शब्द जपून वापरा. कायदा पाळा. साडेसाती सुरू आहे. काहींचा आज आराम करण्याकडे तर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवासात एखादी मनस्तापदायक घटना संभवते. वाहने सावकाश चालवावित. द्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अभ्यासपूर्वक कामे करा. योजना बनवा. प्रतिष्ठा वाढेल. वाद वाढवणारे प्रसंग दूर ठेवा. आपली आज चिडचिड होणार आहे. स्वास्थ्य कमी राहील.

कुंभ : शाब्दिक चकमक वाढवू नका. चातुर्याने बोला. वैर वाढण्यास वेळ लागत नाही परंतु मैत्री सोपी नसते. विविध लाभ होतील. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. काहींना जुने मित्र मैत्रिणी भेटतील. जुन्या आठवणींत रमणार आहात. नोकरीत लक्षपूर्वक निर्णय घ्या. धंद्यात धावपळ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या अपरोक्ष काही निर्णय घेतले जातील. आपल्या सहकाऱ्यांचे आपल्याला आज उत्तम सहकार्य लाभणार आहे.

मीन : नात्यात, मैत्रीत गैरसमज, वाद होतील. सावध रहा. अनाठायी खर्च होतील. व्यसन नको. नोकरीत प्रभाव राहील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. घरातील कामांना आज आपण प्राधान्य देणार आहात. प्रवासास अनुकूलता लाभेल. तुमचे मन आनंदी व आशावादी असणार आहे. जवळच्या व्यक्ती निष्कारण स्पर्धा करतील. द्वेष करतील. नम्रता ठेवा. माणसे ओळखून ठेवा. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव असणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 एप्रिल 2026 !

April 27, 2026
जळगाव

प्रबोधन आणि मनोरंजनाचा संगम असलेला बालचित्रपट महोत्सव – पोनि राजेंद्र गुंजाळ

April 26, 2026
जळगाव

प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

April 26, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 एप्रिल 2026 !

April 26, 2026
जळगाव

बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे

April 25, 2026
जळगाव

बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे

April 25, 2026
Next Post

माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मदिनी सावित्रीच्या लेकीचा सन्मान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव रोटरी क्लब ऑफ इलाईटतर्फे ‘स्वयंसिद्धा’ शिबिर

October 9, 2021

गुजरातलाच पटेलांविषयी आस्था नसेल तर इतरांनी विरोधाच्या टिपऱ्या का बडवायच्या? : शिवसेना

February 26, 2021

धरणगाव येथे राजकीय ओबीसी आरक्षण अबाधित राखण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

June 18, 2021

जळगाव नंदुरबार येथील बाराशे शेतकरी दिल्लीसाठी रवाना

January 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group